शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

आधी समजावून सांगा तरीही ऐकत नसतील तर वीज कर्मचाऱ्यांच्या कानाखाली हाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST

वाशिम : आधीच काेराेनाने अनेक नागरिकांच्या नाेकऱ्या हिरावल्यात, अनेक जण बेराेजगार झालेत. आजही अनेकजण घरी बसलेले आहेत. अशात सर्वसामान्य ...

वाशिम : आधीच काेराेनाने अनेक नागरिकांच्या नाेकऱ्या हिरावल्यात, अनेक जण बेराेजगार झालेत. आजही अनेकजण घरी बसलेले आहेत. अशात सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना महावितरण कंपनीकडून अव्वाच्या सव्वा बिले देण्यात येत आहेत. त्यात आता वीज कनेक्शन कापण्याची माेहीम हाती घेण्यात आली आहे. वीज कापणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना आधी समजावून सांगा, तरीही ऐकत नसतील तर त्यांचे कपडे काढा व त्यांच्या कानाखाली हाणा, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी २३ सप्टेंबर राेजी केले.

ते वाशिम येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असता बाेलत हाेते. केंद्र सरकारने सोयाबीन पेंड आयात केल्यामुळे महिनाभरात १० हजाराचे दर ५ हजार रुपये झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कपाशीच्या दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचेही तुपकर यांनी सांगितले. तसेच जिल्हयात झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानाचा सर्वे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचे सांगितले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामू अण्णा इंगोले, केशव चांडे, पवन राजे देशमुख, किशोर ढगे, श्रीकांत ठाकरे, अरुण, विशाल गोटे, बालाजी मोरे, सतीश इढोले, गणेश गोटे, वैभव जाधव, ओम गायकवाड आदी उपस्थित हाेते.