शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सावली प्रतिष्ठानतर्फे पर्यावरण संवर्धन मोहिम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 19:07 IST

वाशिम - स्थानिक सावली प्रतिष्ठान आणि जे.सी.आय. वाशिम सीटी यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धन मोहिम हाती घेण्यात आली असून, कोंडाळा झामरे येथे  रविवारी कार्यक्रम घेण्यात आला.

ठळक मुद्देसावली प्रतिष्ठान व जे.सी.आय. वाशिम सीटी चा संयुक्त उपक्रमवृक्षारोपण करून घेतली वृक्ष संवर्धनाची शपथ 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - स्थानिक सावली प्रतिष्ठान आणि जे.सी.आय. वाशिम सीटी यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धन मोहिम हाती घेण्यात आली असून, कोंडाळा झामरे येथे  रविवारी कार्यक्रम घेण्यात आला.कोंडाळा झामरे येथे रवी बुंधे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असुन त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणुन सावली प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली. सोबतच कोंडेश्वर मंदिर परिसरातील प्लास्टिकच्या पिशव्या व केरकचरा गोळा करून विल्हेवाट लावण्यात आली. याप्रसंगी सावली प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सुनिल नंदकिशोर हेंद्रे, रुपेश काबरा, अजय यादव, रोहिदास धनगर, वैभव निंबेकर, दिपक हेंबाडे, गोपाल हेंबाडे, संदिप राउत, सल्लागार डिगांबर घोडके, बंडु गव्हाणे, स्वप्निल मते, निखिल पखाले, प्रविन होनमणे, अम्रुता महात्मे, संगिता गव्हाणे रश्मी मोहटे, वृषाली बाभणे तसेच ‘खउक’चे पंकज बाजड, राम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमातकिशोर वाघ, गणेश इंगोले  यांच्यासह गावकरी मंडळीचे सहकार्य लाभले. वृक्षसंवर्धन, पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतला जाणार आहे, असा मानस सावली प्रतिष्ठानच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केला.