शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफीनंतर महामंडळाच्या कर्जमाफीनेही धरला जोर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 19:52 IST

वाशिम : महाराष्ट्र शासनाने राज्यभरातील पीक कर्ज थकीत असणा-या शेतक-यांना कर्जमाफी दिली. त्याचप्रकारे दलित, आदिवासी, ओबीसी समाजातील बेरोजगारांकडे थकीत असलेले ६३५.९९ कोटी रुपयांचे कर्ज देखील माफ करावे, अशी मागणी आता होऊ लागली आहे. 

ठळक मुद्देदलित, आदिवासी, ओबीसी समाजातील बेरोजगारांकडे ६३५.९९ कोटी रुपयांचे कर्जशासनाने कर्ज माफ करावे यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचा पुढाकारराज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांशी केला पत्रव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र शासनाने राज्यभरातील पीक कर्ज थकीत असणा-या शेतक-यांना कर्जमाफी दिली. त्याचप्रकारे दलित, आदिवासी, ओबीसी समाजातील बेरोजगारांकडे थकीत असलेले ६३५.९९ कोटी रुपयांचे कर्ज देखील माफ करावे, अशी मागणी आता होऊ लागली आहे.  मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळांतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे १६२ कोटी, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे २३९ कोटी, चर्मोद्योग महामंडळाचे ६८.७९ कोटी, ओबीसी महामंडळाचे ८५ कोटी, अपंग विकास महामंडळाचे ३७.०६ कोटी, आदिवासी विकास महामंडळाचे ३२ कोटी असे एकंदरित ६३५.९९ कोटी रुपयांचे कर्ज बेरोजगार युवकांकडे थकीत आहे. ते शासनाने माफ करावे, यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केल्याची माहिती रिपाइंचे वाशिम जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनी दिली.