शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दारु विक्रीविरुद्ध तळपच्या महिलांचा ‘एल्गार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:19 IST

मानोरा: तालुक्यातील तळप बु. येथील हातभट्टीची दारु, देशी दारुविक्रीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या गावातील महिलांनी १७ ऑगस्ट रोजी मानोरा पोलीस ठाण्यात धडक देऊन दारु विक्री तत्काळ बंद करण्याची मागणी लावून धरली.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा: तालुक्यातील तळप बु. येथील हातभट्टीची दारु, देशी दारुविक्रीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या गावातील महिलांनी १७ ऑगस्ट रोजी मानोरा पोलीस ठाण्यात धडक देऊन दारु विक्री तत्काळ बंद करण्याची मागणी लावून धरली.तळप बु. येथे मोठय़ा प्रमाणात बेकायदा व्यवसाय सुरू आहेत. गावात हातभट्टीची दारू राजरोसपणे काढली जाते. देशीदारूचे पावटे विकल्या जात आहेत. त्यामुळे मोठय़ा माणसांसोबतच गावातील युवा मंडळी देखील व्यसनाधिन होत आहे. त्यामुळे  अनेकांचे संसार देशोधडीला लागले असून, घराघरात वाद होत आहेत. दारूविक्रीसोबतच गावात जुगारही मोठय़ा प्रमाणात खेळला जात आहे. यासंदर्भात अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी दिल्या; परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे अखेर त्रस्त झालेल्या महिलांनी थेट पोलीस ठाणे गाठून ठाणेदार रामकृष्ण मळघने यांची भेट घेऊन गावात सुरू असलेला प्रकार तत्काळ बंद करण्याची गळ घातली. यावेळी अंतकला बबन घोरसडे, पंचफुला आत्माराम मळघने,  सिंधुताई मोतीराम साखरकर, गौकर्णा बापुराव पांडे, सुमित्राबाई नामदेव दावणे, शोभा तुकाराम शिंदे, गौकणा मधुकर कवठकर, कल्पना रामप्रभू शिंदे,  कांता सीताराम शिंदे, कांता विजय दानवे, उपसरपंच भगवान राठोड, तंटामुक्तीचे अध्यक्ष नामदेव धोंगडे, पोलीस पाटील राजू गोदमले आदींची उपस्थिती होती. दरम्यान, मालेगाव तालुक्यातील मारसूळ येथील महिलाही दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी १७ ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यावर धडकल्या. यात सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटलासह असंख्य महिलांचा समावेश होता.