शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील महावितरणची रोहित्रे धोकादायक; कवाडे  राहतात सताड उघडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 14:40 IST

रिसोड (वाशिम):  शहरी व ग्रामीण भागात वीजपुरवठा करण्यासाठी अनुक्रमे थ्री फेज व सिंगल फेज योजना कार्यान्वित आहेत. यामाध्यमातून वीजपुरवठा करण्यासाठी ठिकठिकाणी रोहित्र बसविण्यात आले आहेत. मात्र, ते धोकादायक पद्धतीने सताड उघडेच राहत असल्याने अपघातांची शक्यता बळावली असून महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष पुरविण्याची गरज निर्माण झाली आहे.  रिसोड तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात ...

ठळक मुद्देअपघातांची शक्यता बळावली लक्ष पुरविणे गरजेचे

रिसोड (वाशिम):  शहरी व ग्रामीण भागात वीजपुरवठा करण्यासाठी अनुक्रमे थ्री फेज व सिंगल फेज योजना कार्यान्वित आहेत. यामाध्यमातून वीजपुरवठा करण्यासाठी ठिकठिकाणी रोहित्र बसविण्यात आले आहेत. मात्र, ते धोकादायक पद्धतीने सताड उघडेच राहत असल्याने अपघातांची शक्यता बळावली असून महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष पुरविण्याची गरज निर्माण झाली आहे.  

रिसोड तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात विजपुरवठा करण्यासाठी ठिकठिकाणी गावठाण आणि कृषी फिडर बसविण्यात आलेले आहेत. त्यातील अनेक रोहित्र रस्त्यालगत असून, त्यातून विजेचा पुरवठा व्यवस्थित करण्यासाठी वितरण पेट्या लावण्यात येतात. या पेट्यांमध्ये असलेले उघडे फ्यूज तार धोकादायक असतात. त्यास स्पर्श झाल्यास प्राणहानी अटळ आहे. या पेट्या सहज हात लागेल किंवा स्पर्श होईल एवढ्याच अंतरावर खांबाला बसविलेल्या असतात.  या पेट्यांना जनावरांचा स्पर्श झाल्याने ती दगावल्याच्या घटनाही  यापूर्वी काहीठिकाणी घडल्या आहेत. याशिवाय रोहित्रातून विजपुरवठा खंडित झाल्याने अनेक शेतकरी या डिस्ट्रिब्यूशन बॉक्समधील फ्यूज स्वत:च दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतात किंवा खासगी लाईनमनचा आधार घेतात. हा प्रकारही जीवघेणा ठरत असल्याने महावितरणने वेळीच त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.