शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या टप्प्यात १९२ संस्थांच्या निवडणुका

By admin | Updated: October 30, 2014 00:19 IST

सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वेध.

वाशिम : विधानसभा निवडणुकीचा धुराळा खाली बसण्यापूर्वीच ग्रामीण राजकारणाचे केंद्रबिंदू असणार्‍या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातर्फे संस्थांची प्राथमिक स्वरू पाची चाचपणी सुरू झाली असून, निवडणुकीस पात्र असणार्‍या संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होतील. पहिल्या ट प्प्यात १९२ संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. केंद्र शासनाने १२ जानेवारी २0१४ च्या अधिसुचने अन्वये ९७ वी घटनादुरुस्ती केली आहे. ९७ व्या घटना दुरुस्तीनुसार भाग ९ ब मध्ये सहकारी संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता सहकारी संस्थांच्या निवडणुकांची धामधुम सुरु होणार आहे. साधारण १0 नोव्हेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यातील १९२ सहकारी संस् थांच्या मतदार याद्या तयार केल्या जाणार आहेत. राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पुढील सहा ते आठ महिन्यात जिल्हय़ातील ३४४ सहकारी संस्थांच्या निवडणुका होतील. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात १९२ संस्थांच्या निवडणुका घेण्यात येतील. पहिल्या टप्प्यात ड वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने क, ब व अ वर्ग संस्थांच्या निवडणुका घेण्याचे नियोजन आहे. वाशिम जिल्हय़ातील ब व क वर्गातील सर्व सेवा सहकारी संस्था सोसायटीच्या निवडणुका नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये प्राध्यान्याने घेण्यात येतील. परिणाम अकोला जिल्हा मध्यवर्ती बॅकेची निवडणूक साधारणत: जानेवारी किंवा फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर जाईल.