शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाशीम जिल्हा नियोजन समिती निवडणूक

By admin | Updated: August 27, 2014 00:13 IST

इच्छूकांचे भाग्य मतपेटीत बंद

वाशीम : जिल्हा विकास व नियोजन समितीच्या निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी २६ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात आले. जिल्हा परिषदेच्या एकूण ५२ सदस्यांपैकी ५१ सदस्यांनी मतदानाच्या प्रक्रीयेत भाग घेतल्याने निवडणूकीत ९८ टक्के मतदान झाले. जिल्हा विकास व नियोजन समितीमध्ये नागरी क्षेत्रामधून सर्वसाधारण प्रवर्गातील १ व ग्रामीण क्षेत्रातून २0 सदस्य मिळून २१ सदस्य निवडून देणे अपेक्षीत होते. जिल्हा नियोजन समितीच्या २१ पदासाठी विहित मुदतीत २९ जणांचे अर्ज वैध ठरल्याने सदस्यत्वासाठी चूरस असल्याचे जवळपास निश्‍चीत झाले होते. नामनिर्देशनपत्र छाणनिनंतर नागरी भागातील १ तर ग्रामीण भागातील ५ अर्ज अवैध ठरले. नागरी भागातील उर्वरित चारही इच्छूकांचे अर्ज वैध होते. ग्रामीण भागातील जे ३७ अर्ज वैध ठरले होते त्यापैकी काहींनी एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्याने वैध अर्जापैकी २५ जणांचे प्रत्येकी एक असे २७ अर्ज नियोजन समिती सदस्यपदाच्या निवडणूकिसाठी पात्र ठरले होते. अनुसुचित जातीमधील २, अनुसुचित जाती स्त्री २, अनुसुचित जमाती १, अनुसुचित जमाती स्त्री १ ,नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री ३ या ९ जागांवरही एकापेक्षा जास्त उमेदवारांचे अर्ज नसल्याने त्या उमेदवारांची निवड अविरोध आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गातून निवडून द्यावयाच्या ३, सर्वसाधारण ५, सर्वसाधारण स्त्रि ३ अशा एकूण ११ जागांसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त अर्ज दाखल असल्याने या जागांसाठी २६ ऑगस्ट रोजी निवडणूक झाली. नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण प्रवर्ग, सर्वसाधारण महिला प्रवर्ग मिळून ११ सदस्यांच्या जागांसाठी ही निवडणूक झाली. जिल्हा परिषदेच्या एकूण ५२ पैकी ५१ सदस्यांनी मतदान केल्याची नोंद झाली. मालेगाव तालुक्यातील राजूरा जिल्हा परिषद गटाच्या सदस्या रत्नप्रभा घुगे या मतदानासाठी गैरहजर राहिल्या.