शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदी परिणाम आजही कायम

By admin | Updated: May 7, 2017 13:29 IST

शहरात आजही  नोटाबंदीचा परिणाम जाणवतो. येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या पैशाचा तुटवडा आहे.

ग्राहक त्रस्त : दोन ते पाच हजाराचा विड्रॉलमानोरा : शहरात आजही  नोटाबंदीचा परिणाम जाणवतो. येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या पैशाचा तुटवडा आहे. केवळ पाच हजार रुपयांचाच विड्रॉल दिल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यापासून आजही येथभल बँकावर परिणाम आढळतो. त्यामुळे लोकांना हवे तेवढे पैसे मिळत नाही. सध्या लग्नसमारंभाची धामधुम आहे. लोकांना जास्त पैशाची गरज आहे, मात्र बॅकात पैसाच नाही, सकाळी ११ वाजतापासुन नागरिक बँकात पैशासाठी येतात दिवसभर थांबतात, कुणाला पाच, कुणाला दोन हजारावर समाधान मानावे लागते. तशीच अवस्था येथील जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या शाखेची आहे. पिककर्ज, पेन्शन, निराधारांचे अनुदान घेण्यासाठी लाभार्थी येतात. येथे लाभार्थी संख्या जास्त असल्याने तोबा गर्दी असते. त्यातच शिक्षक, कर्मचाऱ्यांचे पगार याच बँकेतुन होतात, त्यामुळे दिवसभर गर्दी असते. बरेचदा रात्री ८ वाजेपर्यंत विड्रॉलसाठी थांबावे लाते. शहरातील या दोन्ही मुख्य बाँकाच जनु कॅशलेस झाल्या आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांची आहे.दोन्ही एटीएम बंदचयेथील भारतीय स्टेट बँकेचे व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दोन्ही एटीएम बंद आहेत. त्यामुळे ग्राहकांना पैसे काढता येत नाही. एकीकडे बँकेत पुरेसा विड्रॉल मिळत तर दुसरीकडे एटीएम मध्ये पैशाचा ठणठणाट आहे. त्यामुळे  कसे व्यवहार करावे असा प्रश्न लोकांना पडला आहे.बँकेच्या शाखेला वरुनच कॅश कमी येते.जेवढी कॅश आली तेवढी सर्व लोकांना पुरावी म्हणुन कमी विड्रॉल दिल्या जातो. ट्रेझरीला कमी पैसा येत आहे. त्यामुळे आमचा नाईला आहे. -टि.एन.धार्मिक,व्यवस्थापक, स्टेट बँक शाखा, मानोरा