शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

टाकाऊपासून टिकाऊ इको फ्रेन्डली कार्यशाळा

By admin | Updated: June 17, 2014 23:49 IST

लोकमत सखी मंचचा अभिनव उपक्रम

वाशिम : एखादी कलाकृती बघून अनायास तोंडातून वाह शब्दाचा उच्चार होतो आणि अशी कलाकृती टाकाऊ वस्तुपासून नाममात्र खर्चात तयार झालेली असेल तर कलाकृती सोबतच कलाकृती बनविणार्‍या कलाकारांचे कौतुक करावसे वाटते. लोकमत सखी मंच हीच कल्पना घेवून आपल्या साठी घेऊन येत आहे. टाकाऊ पासून टिकाऊ कार्यशाळा ज्यात झीटीव्ही मराठी फेम नीता बोबडे नैसर्गिकरित्या निरुपयोगी असलेल्या वस्तुपासून उपयोगी वस्तु कमीत कमी खर्चात कशी बनविता येते ते शिकविणार आहेत.ही कार्यशाळा शनिवार २१ जून रोजी मालतीताई सरनाईक विद्यालय बसस्टॅन्ड जवळ वाशिम येथे दुपारी १२ वाजता घेण्यात येत आहे. नोंदणी शुल्क सखी मंच करिता २0 रुपये व इतराकरिता ५0 रुपये असून प्रथम नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. कार्यक्रमस्थळी सभासद आयकार्ड आणावे. या कार्यक्रमामध्ये इको फ्रेन्डली ज्वेलरी अंतर्गत गवताचे मोती, शंखाची ज्वेलरी, गुंजेची ज्वेलरी व इतर प्रकार इको फ्रेन्डली प्लॉवर मेकींग, इको फ्रेन्डली फ्लॉवर पॉट, फुड क्राफ्ट व नविन फॅशनेबल स्टॉल सोबतच इतर अनेक वस्तु बनविणे शिकायला मिळणार आहे.कार्यशाळा वेळेवर सुरु होणार येतांना वही व पेन सोबत आणावे, तरी जास्तीत जास्त महिलांनी या संधीचा उपयोग घ्यावा.अधिक माहितीसाठी सखी मंच संयोजीका मीनाक्षी फिरके यांच्शी ९८५0३८२१४९ या क्रमांकावर व नाव नोंदणीकरिता संपर्क लोकमत कार्यालय वाशिम अर्बन बँके जवळ वाशिम ९९२२९२८१८४, संतोष अग्रवाल ८४२१९५३७२७, शुभांगी दामले ९४२२९२११४४, मंजुषा सरनाईक ९९२११२७७४९, प्रमोदीनी भोंडे ९९७५६९.७८0, संगीता आहाळे ९८५00८५६६0, सुलभा मांजरे २३२७९९, नंदूताई खोमणे ९४0३२८३९५५ वर संपर्क करावा.