शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रभारीं’मुळे मानो-याचा विकास खुंटला!

By admin | Updated: February 29, 2016 02:16 IST

तत्कालिन ग्रामपंचायतच्या कर्मचा-यांवरच डोलारा; पदाधिकारी हतबल.

मानोरा: मागासलेपणाचा ठपका पुसण्यासाठी निघालेल्या मानोरा नगर पंचायतला अद्यापही हक्काचे अधिकारी- कर्मचारी मिळाले नसल्याने शहरातील समस्या ह्यजैसे थेह्ण आहेत. मानोरा शहराला नगर पंचायतचा दर्जा मिळाला; परंतु कार्यभार चालविण्याकरिता कायमस्वरुपी मुख्याधिकारी नाही. प्रभारी मुख्याधिकार्‍यांवर कारंजा व मानोरा दोन्ही ठिकाणची जबाबदारी असल्याने मानोर्‍याला सावत्रपणाची वागणूक मिळत आहे. नगर पंचायतचे कार्यालय नाही, मूलभूत सुविधा नाहीत. शासनाकडून निधी नाही आणि स्थानिक विविध प्रकारचे कर वसूल करण्यासाठी वसुली अधिकारी व इतर कर्मचारी नाहीत. शहराला पाण्याची मुख्य समस्या भेडसावत आहे. पाइपलाइन तयार आहे; मात्र जीवन प्राधिकरणासोबत करारनामा बाकी आहे. पाण्याअभावी नागरिक त्रस्त होत आहेत. निर्णयाची अंमलबजावणी करणारी सक्षम यंत्रणा निर्माण झाली नसल्याने पदाधिकारीही हतबल ठरले असल्याचे दिसून येते. विकासात्मक कामांचे प्रस्ताव करून मंजूर करणे, खर्चाचा अंदाज बांधण्याकरिता अभियंता नाही. शहरात कचर्‍याचे ढीग पडले असून, नाल्या तुडूंब भरलेल्या आहेत. अद्यापही सफाई कामगार उपलब्ध झाले नाहीत. नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींची निवड होऊन १५ दिवसांचा कालावधी लोटला असला तरी बसण्यासाठी कक्ष नाहीत. तत्कालिन ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांच्या भरवशावर कारभार सुरू आहे. नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांची विकासात्मक कामांसाठी धडपड असली तरी कायद्याच्या बडग्यामुळे विकासात्मक कामांत आडकाठी निर्माण होत असल्याचे दिसून येते. कायमस्वरुपी मुख्याधिकारी नसल्यामुळे 'नमुना ८ अ' देण्याचे आश्‍वासन 'जैसे थे'च आहे. रस्त्यालगतचे, नाल्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या सूचना अधिकार्‍यांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. अतिक्रमणात कुणाच्याही घरावर ह्यगजराजह्ण चालणार नाही, याची ग्वाही नागरिकांना देण्यात आली. प्रत्यक्षात काय होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. मानोर्‍याला कायमस्वरुपी मुख्याधिकारी द्यावा, आवश्यक मनुष्यबळाची पदे भरण्यात यावी, आदी मागण्या शहरवासियांकडून होत आहेत.