शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लोटाबहाद्दरांच्या कृत्यांमुळे गावपुढारी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 19:26 IST

वाशिम :  येत्या आॅक्टोबरमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकी होत असतांना गावात गाव पुढाºयांना फिरतांना लोटा बहाद्दरांच्या कृत्यांमुळे अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे चित्र जिल्हयात दिसून येत आहेत.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणुकीचा वाजला बिगुलमतदारांच्या भेटी घेताना इच्छूक उमेद्वारांसमोर उद्भवताहेत अडचाणीमतदारांना शौचालय बांधाण्यासाठी केली जातेय विनवणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  येत्या आॅक्टोबरमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकी होत असतांना गावात गाव पुढाºयांना फिरतांना लोटा बहाद्दरांच्या कृत्यांमुळे अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे चित्र जिल्हयात दिसून येत आहेत.ग्रामपंचायत निवडणुकीचे  बिगुल वाजले असून अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. इच्छूक उमेदवारांनी गावातील मतदारांच्या भेटीगाठी वाढविल्या आहेत.या भेटी घेत असतांना गावपुढारी गावात गेल्यानंतर मतदार केवळ उघडयावर हागणदारी जातांना भाऊ खूपच त्रास गुडमॉर्निंग पथकाचा होत असल्याचे सांगताहेत. आता परिस्थिती अशी झाली की, यावर त्यांना काहीही बोलता पण येत नाही. अशा स्थितीत काय राव...घ्या ना एक शौचालय बांधून असे म्हणून इच्छूक उमेदवार मतदारांना समजावून सांगतांना दिसताहेत. यामुळे इच्छूक उमेदवारांची चांगलीच डोकेदुखी वाढलेली दिसून येत आहे.जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच जनतेतून थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत असल्याने उमेदवारांमध्ये चांगलीच चुरस होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावातील गावपुढारी सक्रीय झाले असून दररोज गावातील चावडयांवर बैठका पार पडतांना दिसून येत आहेत. उमेदवारी अर्ज छाणनी २५ सप्टेंबर रोजी झाली. आता खरी रंगत निवडणुकीत येणार आहे.