शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोरड्या दुष्काळाचे सावट; मात्र नजरअंदाज पैसेवारी ५८ पैसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 02:25 IST

वाशिम : शेतमालाचे घसरलेले दर, घटलेले पर्जन्यमान आणि  त्यामुळे खरीप हंगामात उद्भवलेले नापिकीचे संकट तद्वतच  अडचणीत सापडलेला रब्बी हंगाम, जिल्ह्यावर घोंगावत  असलेले दुष्काळाचे सावट, या सर्व बाबी दुर्लक्षित ठरवत जिल्हा  प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच गावांची नजरअंदाज पैसेवारी ५0  पैशांपेक्षा अधिक अर्थात सरासरी ५८ पैसे जाहीर केली.  प्रशासनाच्या या अजब धोरणामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर  उमटत आहे. 

ठळक मुद्देप्रशासनाचे अजब धोरण शेतकर्‍यांमध्ये नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतमालाचे घसरलेले दर, घटलेले पर्जन्यमान आणि  त्यामुळे खरीप हंगामात उद्भवलेले नापिकीचे संकट तद्वतच  अडचणीत सापडलेला रब्बी हंगाम, जिल्ह्यावर घोंगावत  असलेले दुष्काळाचे सावट, या सर्व बाबी दुर्लक्षित ठरवत जिल्हा  प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच गावांची नजरअंदाज पैसेवारी ५0  पैशांपेक्षा अधिक अर्थात सरासरी ५८ पैसे जाहीर केली.  प्रशासनाच्या या अजब धोरणामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर  उमटत आहे. पीक पैसेवारी हा शेतकर्‍यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा मुद्दा  आहे. त्यामुळे त्यात कसूर न होता दुष्काळसदृश स्थितीत  शासनाकडून मिळणारे सर्व फायदे पदरात पडावे, अशी शे तकर्‍यांची अपेक्षा असते. दरम्यान, यंदा परिस्थिती अत्यंत बिकट  असून, पावसाळ्याचे दिवस संपत आले असतानाही जिल्ह्यात  पावसाने सरासरी गाठलेली नाही. यामुळे लघू आणि मध्यम अशा  सर्वच १२५ सिंचन प्रकल्पांमध्ये थोडाथोडकाच पाणीसाठा  शिल्लक असून, पाण्याअभावी सोयाबीनच्या एकरी उत्पन्नात मोठी  घट झाली आहे. तूर, मूग, उडीद या पिकांपासूनही विशेष उत्पन्न  हाती पडणार नसल्याचे संकेत आहेत. पाण्याअभावी आगामी  रब्बी हंगामावरही संकट घोंगावत आहे. असे असताना जिल्हा  प्रशासनाने नजरअंदाज पैसेवारी ५८ पैसे कुठल्या आधारावर  काढली, असा सवाल शेतकर्‍यांमधून उपस्थित केला जात आहे.