शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘बर्ड फ्लू’ घाबरू नका, काळजी घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:40 IST

साधारणत: दोन महिन्यांपूर्वी राज्याच्या काही भागांत ‘बर्ड फ्लू’चे संक्रमण झाले. १५ दिवसांपूर्वी मंगरूळपीर तालुक्यातील नवीन सोनखास येथे बर्ड फ्लूमुळे ...

साधारणत: दोन महिन्यांपूर्वी राज्याच्या काही भागांत ‘बर्ड फ्लू’चे संक्रमण झाले. १५ दिवसांपूर्वी मंगरूळपीर तालुक्यातील नवीन सोनखास येथे बर्ड फ्लूमुळे काही पक्षी मृत्युमुखी पडल्याचे निष्पन्न झाले होते. योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्याने बर्ड फ्लूचा धोका आता राहिलेला नाही. जिल्ह्यात सध्या कुठेही बर्ड फ्लूचे संक्रमण नसून जिल्ह्यातील पशुपालक, नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. पोल्ट्री फार्ममधील पक्षी अथवा बदके, कावळे यासारखे पक्षी मृत्युमुखी आढळून आल्यास नागरिकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला तातडीने माहिती द्यावी. कुक्कुटपालकांनी कुक्कुटपालन शेड व परिसरात स्वच्छता राखावी तसेच शेडचे सोडियम हायपोक्लोराईड, धुण्याचा सोडा, चुना लावून निर्जंतुकीकरण करावे. पक्ष्यांचे पिंजरे, त्यांना रोज ज्या भांड्यात खाणे दिले जाते, अशी भांडी रोज पावडरने स्वच्छत धुवावीत. एखादा पक्षी मरण पावला तर त्याला उघड्या हाताने स्पर्श करू नका. त्याबाबत नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थांना कळवा. पक्ष्यांच्या स्रावासोबत तसेच विष्ठेसोबत संपर्क टाळा. आजारी दिसणाऱ्या, सुस्त पडलेल्या पक्ष्याच्या संपर्कात येऊ नका. पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना पाणी व साबणाने हात वारंवार स्वच्छ धुवा. व्यक्तिगत स्वच्छता, परिसर स्वच्छ ठेवा, असे आवाहन डॉ. बोरकर यांनी केले.