शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

‘एनसीआयएसएम’ विधेयकाविरूद्ध वाशिम येथील डॉक्टरांनी पुकारला संप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 19:15 IST

वाशिम: आयुर्वेद, युनानी आणि सिद्ध या भारतीय चिकित्सा पद्धतीच्या चिकित्सकांच्या ‘निमा’ संघटनेने प्रस्तावित ‘एनसीआयएसएम’ विधेयकाविरूद्ध ६ नोव्हेंबरला देशव्यापी संप पुकारला आहे.

ठळक मुद्दे५ ते ७ नोव्हेंबरला आयोजनदिल्लीत निघणार भव्य मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: आयुर्वेद, युनानी आणि सिद्ध या भारतीय चिकित्सा पद्धतीच्या चिकित्सकांच्या ‘निमा’ संघटनेने प्रस्तावित ‘एनसीआयएसएम’ विधेयकाविरूद्ध ६ नोव्हेंबरला देशव्यापी संप पुकारला आहे. याच अनुषंगाने दिल्ली येथे भव्य मोर्चा निघणार असून त्यात वाशिम जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक आयुर्वेद, युनानी आणि सिद्ध चिकित्सक सहभागी होणार आहेत; तर अन्य पदवीधारक आपले क्लिनिक, रुग्णालये ५ ते ७ नोव्हेंबर असे तीन दिवस कडकडीत बंद ठेवणार असल्याची माहिती निमा संघटनेच्या सदस्यांनी दिली.एनसीआयएसएम विधेयकामुळे भारतीय चिकित्सा पद्धती जीवंत ठेवणाºया डॉक्टरांना त्यांचे अनेक कायदेशीर अधिकार गमवावे लागणार आहेत. निती आयोगाव्दारे हा कायदा पारित केला असून त्याच्याविरोधात निमा संघटनेने बंड पुकारला आहे. त्यामुळे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत कडकडीत बंद आणि दिल्ली येथे मोर्चा निघणार आहे. त्यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन येथील संघटनेचे डॉ. सुधाकर जिरोणकर, डॉ. अजय राठोड, डॉ. सागर आंबेकर, डॉ. धनंजय शेळके, डॉ. कैलास दागडिया, डॉ. वि.वि. देशमुख, डॉ. अमोल नरवाडे यांच्यासह इतर सदस्यांनी केले आहे. 

टॅग्स :doctorडॉक्टर