शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
7
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
8
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
9
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
10
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
11
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
12
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

वाशिममध्ये ८ डिसेंबरपासून जिल्हास्तरीय युवा महोत्सव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 8:32 PM

वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने येत्या ८ डिसेंबरपासून जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलमध्ये होणाºया या महोत्सवात युवा कलावंतांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देक्रीडा अधिकारी कार्यालयाचे आयोजन युवा कलावंतांनी सहभागी होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: स्थानिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने येत्या ८ डिसेंबरपासून जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलमध्ये होणा-या या महोत्सवात युवा कलावंतांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.या महोत्सवात १५ ते ३५ वयोगटातील युवक-युवती सहभागी होऊ शकतात. त्यासाठी संबंधित स्पर्धकांना जन्मतारखेचा दाखला व नजिकच्या काळातील छायाचित्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. वेशभूषा, रंगभूषा आदी व्यवस्था स्पर्धकास स्वत:च करावी लागेन. केवळ विद्यूत आणि ध्वनिक्षेपकाची सोय वाशिम क्रीडा अधिकारी कार्यालय करणार आहे. साथसंगतीकरिता आवश्यक ते सह कलाकार व वाद्यवृंदांची जबाबदारी त्या-त्या कलावंतांची राहील, असे कळविण्यात आले. या युवा महोत्सवात लोकनृत्य, लोकगित, एकांकिता (इंग्रजी/हिंदी), शास्त्रीय गायन, बासरी, विणा, तबला, मृदंग, हार्मोनियम, शास्त्रीय नृत्य (मणिपूरी, ओडिसी, भरतनाट्यम, कथक, कुचीपुडी आदी), वक्तृत्व आदी कलाप्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे.