शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानावर हरभरा बियाणे परमिट वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 19:48 IST

तलाठी कार्यालयामध्ये  बुधवारी वाशीम तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी बांधवांना रब्बी हंगामाकरीता लागणाºया हरभरा बियाणे परमिटचे वाटप करण्यात आले़ सोयाबीन पिकाची सोंगणी व मळणी झाल्यानंतर ज्या शेतकºयांकडून रब्बीतील हरभरा पीक पेरण्यास प्राधनय दिल्या जात आ

ठळक मुद्देअनसिंग तलाठी कार्यालय शेतक-यांत आनंद

लोकमत न्यूज नेटवर्कअनसिंग  : येथील तलाठी कार्यालयामध्ये  बुधवारी वाशीम तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी बांधवांना रब्बी हंगामाकरीता लागणाºया हरभरा बियाणे परमिटचे वाटप करण्यात आले़ सोयाबीन पिकाची सोंगणी व मळणी झाल्यानंतर ज्या शेतकºयांकडून रब्बीतील हरभरा पीक पेरण्यास प्राधनय दिल्या जात आ़े त्यामुळे कृषी विभागाच्यावतीने दिल्या जाणारे हरभरा बियाणे अगदी पेरणीच्या कामी पडत असल्याच्या प्रतिक्रीया शेतकरी बांधवांमधून उमटल्या़ हरभरा बियाणे परमीट वाटप प्रसंगी कृषी सहाय्यक सुनील वाळूकर, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल सातव यांची उपस्थिती होती़ प्रसंगी अनसिंग येथील तलाठी व्ही़एस़दवणे़ तलाठी एस़डी़मारकड , तलाठी के़डी़धाकतोड, ग्रामसेवक बोडेखे यांची उपस्थिती होती