शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 19:58 IST

उंबर्डाबाजार : विज वितरण कंपनीचे उंबर्डाबाजार ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठा योजनेक डे जवळपास ९ लाख रुपयाचे विज देयक थकल्याने १६ सप्टेंबर  रोजी पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत केल्याने ऐन पावसाळ्याच्या दिवसात पाणी टंचाईचा सामना करण्याची पाळी उंबर्डाबाजार ग्रामवासीयांवर आली आहे.

ठळक मुद्दे ९ लाख रुपयाचे विज देयक थकितऐन पावसाळ्यात पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीतउंबर्डाबाजार ग्रामवासीयांवर टंचाईचा सामना करण्याची पाळी

लोकमत न्यूज नेटवर्कउंबर्डाबाजार : विज वितरण कंपनीचे उंबर्डाबाजार ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठा योजनेकडे जवळपास ९ लाख रुपयाचे विज देयक थकल्याने १६ सप्टेंबर  रोजी पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत केल्याने ऐन पावसाळ्याच्या दिवसात पाणी टंचाईचा सामना करण्याची पाळी उंबर्डाबाजार ग्रामवासीयांवर आली आहे.सविस्तर असे की, ग्रामपंचायत उंबर्डाबाजार च्यावतीने बागापुर पाझर तलावाच्या भिंती लगत असलेल्या विहीरीमधुन उंबर्डाबाजार पाणी पुरवठा करण्यात येतो. पाणी पुरवठा योजनेच्या देयकाबाबत ग्रामपंचायतकडे जवळपास ९ लाख रुपये थकीत आहे. विशेष म्हणजे गावात १० दिवसानंतर एका कॉकचा नंबर लागतो. त्यामुळे गावकºयाकडे सुध्दा ग्रामपंचायत  पाणी पुरवठा विभागाचे १९ लाख ५१ हजार रुपये थकीत आहे. महत्वाचे म्हणजे उंबर्डाबाजार चे ग्रामविकास अधिकारी केवळ मासीक बैठकीसाठी उंबर्डाबाजार ला येवुन इतर कामकाज मात्र कारंजा येथुनच पाहत असल्याने कर वसुलीवर मोठा परिणाम होत आहे.