शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन विकास आराखड्यावर चर्चा

By admin | Updated: January 22, 2016 01:50 IST

तीर्थक्षेत्र लोणीसाठी सुमारे १८ कोटींची तरतूद; तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास.

रिसोड : तालुक्यातील ङ्म्रीक्षेत्र लोणीच्या सर्वांंगीण विकासासाठी पर्यटन विकास आराखड्यातून जवळपास १८ कोटी रुपयांच्या विकासात्मक कामांची तरतूद केली जात आहे. गुरुवारी लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी ङ्म्रीक्षेत्र लोणीची पाहणी करून आराखड्यावर चर्चा केली. आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, तहसीलदार अमोल कुंभार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. अंतर्गत रस्ते, सभामंडप बांधकाम, लोणार फाटा ते ङ्म्री सखाराम महाराज मंदिरापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करणे, संस्थानजवळ भक्तांच्या सोयीसाठी वाहन तळाची व्यवस्था करणे, आठवडी बाजार, महापंगत व रथ प्रदक्षिणा मार्गावर व वाहनतळाच्या ठिकाणी सौर उर्जेवरील पथदिव्यांची व्यवस्था करणे, सभागृहाची व स्वच्छतागृहाची दुरुस्ती करणे, ङ्म्रीक्षेत्र लोणी भारनियमनमुक्त करणे, स्वतंत्र गावठाण फिडर मंजूर करणे आदी ठराव ग्रामपंचायतने मंजूर केलेले आहेत. या ठरावाच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून पर्यटन विकास आराखड्यातून कामे प्रस्तावित केली जाणार आहेत. यासाठी जवळपास १८ कोटींच्या आसपास निधीची मागणी केली जाईल. आमदार झनक व अधिकार्‍यांनी लोणीला भेट देऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. पर्यटन विकास निधीतून ङ्म्री संत सखाराम महाराज संस्थानचा सर्वांंगीण विकास साधला जाईल, विकासात्मक कामे दज्रेदार केली जातील, सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या जातील, भाविकांसाठी सोयी-सुविधांची व्यवस्था होईल, अशी ग्वाही आमदार अमित झनक व अधिकार्‍यांनी यावेळी गावकर्‍यांना दिली.