शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविर इंजेक्शनबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:40 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात धुमाकूळ घातला आहे. याचा जबर फटका वाशिम जिल्ह्याला सुद्धा बसत आहे. दिवसागणिक जिल्ह्यात कोरोना रुग्ण ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात धुमाकूळ घातला आहे. याचा जबर फटका वाशिम जिल्ह्याला सुद्धा बसत आहे. दिवसागणिक जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढतच आहेत. त्यातच रेमडेसिविर इंजेक्शनचा राज्यात तुटवडा भासत आहे. यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध व्हावे म्हणून मालेगाव रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांनी अन्न व प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला. जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनची तुटवडा असल्याची माहिती त्यांनी शिंगणे यांना दिली. ऑक्सिजनच्या तुटवडा बाबतही शिंगणे यांना माहिती देऊन वाशिम जिल्ह्यात रेमडेसिवीर या इंजेक्शनचा पुरवठा योग्य प्रमाणात करावा, अशी मागणी केली. यावर शिंगणे यांनी मागील दोन दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे मान्य करून वाशिम जिल्ह्याला योग्य प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले‌.