शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदी सुरु करण्याबाबत जिल्हाधिकाºयांशी चर्चा

By admin | Updated: May 5, 2017 19:27 IST

तूर खरेदी तात्काळ सुरु करावी यासह विविध विषयांवर शिव संग्राम जिल्हाध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी  जिल्हाअधिकारी यांच्याशी चर्चा केली.

वाशीम : तूर खरेदी तात्काळ सुरु करावी यासह विविध विषयांवर शिव संग्राम जिल्हाध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी  जिल्हाअधिकारी यांच्याशी चर्चा केली.नाफेडची तूर खरेदी बंद झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे . अजूनही शेतकरांच्या घरात हजारो क्विंटल तूर पडून आहे . तूर खरेदी तात्काळ सुरु करावी या मुख्य मागणीसह  मालेगाव न.प. सदस्य चंदु  जाधव यांनी १ मे पासुन मालेगाव न.प. मधील भ्रष्टाचारा विरोधात आमरण उपोषण सुरू केले होते. त्या सर्व विषयाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याचं पत्र या वेळी चंदु जाधव यांना देवुन त्यांचे उपोषण मागे घेण्यात आले. तसेच रिसोड तालुक्यातील अलाहाबाद बँकेने २०१४ मध्ये शेतकयार्ची फसवणुक करून विम्याचे पैसे विमा कंपनी कडे भरलेच नव्हते. सदर प्रकरणी वंचित पाचशेच्यावर  शेतकयार्ना न्याय मिळानार आहे. तर नागठाणा ता. वाशिम  येथील सुशिक्षित बेरोजगार सोंळके हे मुद्रा योजनेतुन लोन मिळावे म्हणुन उपोषणाला बसले होते त्या संदर्भात लीड बँकेचे मॅनेजर नगराळे यांच्याशी चर्चा करून कार्यवाहीचे पत्र अलाहाबाद बँक शाखा वाशिम ला देणयात आले असून याची चौकशीची मागणी त्यांनी चर्चेदरम्यान केली.या वेळी जिल्हाअध्यक्ष विष्णुपंत भुतेकर, शामभाउ काबरा, उत्तम आरू, संगीता मार्गे, मालेगाव तालुका अध्यक्ष रामेशवर आवचार, संतोष सुर्वे, स्वपनील वाघ,चरण गोटे, अमोल सोनोने, संतोष सुरडकर, महेश इंगळे,  माहादेव जाधव, आकाश चव्हाण सर्व शिवसंग्रामचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.