शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये विद्यार्थ्यांची आपत्ती व्यवस्थापन रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 13:30 IST

स्थानिक तुळशिराम जाधव कला व विज्ञान महाविद्यालयाचा आपत्ती व्यवस्थापन रॅलीत उत्स्फुर्त सहभाग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने  जिल्हाधिकारी कार्यालय येथुन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे जाधव महाविद्यालयाचा उत्स्फुर्त सहभागआपत्तीवर मात कशी करायची यावर जनजागृती

 जाधव महाविद्यालयाचा उत्स्फुर्त सहभाग : आपत्तीवर मात कशी करायची यावर जनजागृती

वाशिम : स्थानिक तुळशिराम जाधव कला व विज्ञान महाविद्यालयाचा आपत्ती व्यवस्थापन रॅलीत उत्स्फुर्त सहभाग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने  जिल्हाधिकारी कार्यालय येथुन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

ते पाटणी चौक , आंबेडकर चौक, बसस्टँड परत जिल्हाधिकारी कार्यालय रॅलीची सांगता झाली. बाळासाहेब बोराडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाशिम यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे आयोजन पार पाडण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.के.गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डी.एम.ढवारे यांनी रासेयो  स्वयंसेवकांसमवेत रॅलीमध्ये उत्स्फुर्त सहभाग नोदंविला.

तसेच महेश नेतनस्कर, हरिष घोंगडे, अनिल दरने, विक्की पवार, हिमांशु चौधरी, राजकुमार गुडदे, आकाश गायकवाड,  शाम काकडे, सचिन पठाडे, कचवे, पवन सिरसाट, अजय जवकर, सुभाष बाजड, अतुल इंगळे, अक्षय कालापाड, रविंद्र भालेराव इत्यादी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. तसेच विद्याथीृ  मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी होते. आपत्ती व्यवस्थापन रॅलीच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांनी वाशिमकरांना आपत्तींना क से सामोरे जायचे आपत्तीवर मात कशी करायची याविषयी जाणिव जागृती घडवुन आणण्याचे कार्य केले.