शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गुरुकुलच्या चिमुकल्यांची विठुरायांच्या नामघोषात दिंडी

By admin | Updated: July 4, 2017 19:36 IST

वाशिम : स्थानिक विद्यासागर गुरुकुल इंग्लीश स्कुल येथे आषाढी एकादशीनिमित्त मंगळवार ४ जुलै रोजी विद्यार्थ्यांची दिंंडी काढण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक विद्यासागर गुरुकुल इंग्लीश स्कुल येथे आषाढी एकादशीनिमित्त मंगळवार ४ जुलै रोजी विद्यार्थ्यांची दिंंडी काढण्यात आली. यामध्ये मुले विठ्ठलाच्या व वारकरींच्याा गणवेशात तर मुली रुखमाईच्या गणवेशात आल्या होत्या. विठठलाचा नामाचा गजरात दिंडी शाळेतुन निघुन चालत स्व.दिलीप गोरे या गोशाळेपर्यंत जावुन त्या ठिकाणी मुलींनी फुगडी तर मुलांनी लेझीम खेळून आनंद लुटला व दिंडी परत शाळेमध्ये आली. रस्त्याने लाखाळा परिसरातील सर्व बंधु भगीनी या लहान लहान विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून कौतुकाने आनंद व्यक्त करत होते. काहींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन तर काहींच्या हातात टाळ, झेंडे व वृक्ष होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले. तसेच शाळेच्या प्रथम दिनानिमित्त पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत जि.प.अध्यक्षा हर्षदाताई दिलीप देशमुख यांनी पुष्प देवुन केले व याप्रसंगी त्यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता गुुरुकुल मधील सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.