शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट साठवण तळ्यामुळे पशुपालकांना अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:26 IST

जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत पाणलोटाची अनेक कामे करण्यात आली. त्यात जवळपास ४८ साठवण तळेही प्रस्तावित ...

जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत पाणलोटाची अनेक कामे करण्यात आली. त्यात जवळपास ४८ साठवण तळेही प्रस्तावित करण्यात आले होते. या कामांसाठी बीजेएसने आवश्यकतेनुसार जेसीबी, पोकलन मशीन उपलब्ध करून दिल्या, तर शासनाकडून इंधनाचा खर्च देण्यात येत होता; परंतु साठवण तळ्यांचे खोदकाम शासनाच्या निर्धारित इंधन दरात पूर्ण होणे कठीण असल्याने अनेक ठिकाणचे तळे अर्धवटच राहिले. त्यात इंझोरी येथील तळ्याचाही समावेश होता. तब्बल शंभर चौरस मीटर आकार आणि तीन मीटर खोल अशा स्वरूपाच्या तळ्याचे काम कृषी विभागाने सुरू केले. चारही बाजूंनी दोन मीटर रुंद आणि तीन मीटर खोदल्यानंतर मात्र इंधन दराची अडचण निर्माण झाल्याने हे तळे अर्धवटच राहिले.

^^^^^^^^^^^^^^^

भूजल पातळीसह विहिरींच्या पातळीतही वाढ

इंझोरी येथील अर्धवट शेततळ्यात लाखो लीटरचा जलसाठा झाला. त्यामुळे परिसरातील भूजल पातळीसह विहिरींच्या पातळीतही वाढ झाल्याने शेतकऱ्यांना यंदाच्या उन्हाळ्यापर्यंत सिंचनास आधार झाला. तथापि, या साठवण तळ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांत गुरे पडण्याच्या घटनाही घडू लागल्या. त्यामुळे पशुपालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.