शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

पिंप्री मोडक येथे डायरियाचा प्रकोप

By admin | Updated: November 29, 2014 23:42 IST

२५0 रूग्णांना लागण : पाईपलाईनमध्ये दुषित पाण्याचा निचरा.

कामरगाव (वाशिम) : दुषित पाणी प्याल्याने पिंप्री मोडक येथील ग्रामस्थांना डायरियाची लागण झाली असून, गावातील तब्बल २५0 च्यावर रूग्ण येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत आहेत.पिंप्री मोडक येथील ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी पुरविले जाते. परंतु मागील अनेक दिवसापासून पाईपलाईन चार ठिकाणी फुटली आहे. परिणामी ग्रामस्थांना दुषित पाणी मिळत आहे. हे पाणी प्याल्याने गावात डायरियाची लागण झाली आहे. दरम्यान, मागील तीन दिवसापासून गावात डायरियाची लागण झाली असताना धनजचा आरोग्य विभाग मात्र अजुनही झोपेतच आहे. दररोज डायरियाची रूग्ण वाढत असल्याने कामरगाव येथील ग्रामीण रूग्णालय रूग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहे. बाह्य रूग्ण विभागात दररोज ५0 रूग्णांना औषध वाटप करण्यात येते तर २0 पेक्षा जास्त रूग्णांना भरती करण्यात येत आहे. सध्या एका खाटेवर दोन-दोन रूग्णांवर उपचार सुरू आहे. दरम्यान, कारंजा पंचायत समितीचे उपसभापती प्रमोद लळे, जि.प.सदस्य चव्हाण, पंचायत समिती सदस्य मधुकर हिरडे यांनी ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन रूग्णांची पाहणी केली.