शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

भक्तांचा सागर उसळला!

By admin | Updated: March 2, 2016 02:45 IST

प्रकटदिन सोहळा: ‘श्रीं’च्या चरणी लाखो भाविक नतमस्तक.

रिठद (जि. वाशिम): प्रतिशेगाव रिठदनगरीत १ मार्च रोजी ङ्म्री संत गजानन महाराज यांच्या प्रकटदिनी परिसरातीलच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरील लाखो भाविकांनी महाराजांचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.मंगळवारी पहाटे ५ वाजता ह्यङ्म्रींह्णच्या मूर्तीला वेदशास्त्रसंपन्न मधुरादास चौथाईवाले (राक्षसभुवन शनीचे) यांच्या आचार्यत्वाखाली होमहवन करण्यात आले. यानंतर अभिषेक व महाआरती करण्यात आली. ह्यङ्म्रींह्णच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. सकाळी ९ ते ११ या वेळेत वेदान्ताचार्य उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याचे कीर्तनानंतर लगेचच सिध्देश्‍वर संस्थानचे अध्यक्ष शांतीपुरी महाराज यांच्या हस्ते महाप्रसाद वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. रात्री उशिरापर्यंंंत भाविकांची महाप्रसाद घेण्यासाठी लगबग सुरु होती. येथील महाप्रसाद दिवसभर असल्यामुळे अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने या ठिकाणी भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळतो. ह्यङ्म्रींह्णचा प्रकटदिन उत्सव आता सर्वत्र मोठय़ा प्रमाणावर साजरा केला जात असतो. रिठद येथील ह्यङ्म्रींह्णचा प्रकटदिन सोहळा विशेष महत्त्वपूर्ण असतो. महोत्सवाला यावर्षी तब्बल १९ वर्षे पूर्ण झालीत. त्यामुळे वाशिम जिल्हयातील सर्वांंंत जुना व सर्वांंंत मोठा प्रकटदिन महोत्सव म्हणून येथील सोहळ्याकडे पाहिले जाते. आ. राजेंद्र पाटणी, आ. अमित झनक, आ. लखन मलिक, जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड, सभापती सुभाष शिंदे, चक्रधर गोटे, जिल्हा नियोजन विकास समिती सदस्य स्वप्निल सरनाईक यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रांतील विविध मान्यवरांनी रिठद येथे दर्शन व महाप्रसादास हजेरी लावली. यानिमित्त आयोजित भव्य यात्रा महोत्सवाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या ठिकाणी दूरदुरून बरेच व्यापारी आपले दुकाने घेऊन यात्रोत्सवात सहभागी झाले होते. सायंकाळी ६ नंतर अचानक अवकाळी पाऊस व वादळी वार्‍याने हजेरी लावल्याने भाविक व यात्रेकरूंची एकच धावपळ उडाली. वादळी वार्‍यामुळे यात्रेत दुकाने थाटणार्‍या व्यावसायिकांचे नुकसान झाले.