शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

विषयाचा विकास हेच राज्यशास्त्र परिषदेचे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:23 IST

राज्यशास्त्र कनिष्ठ महापरिषद महाराष्ट्र यांची ऑनलाइन जिल्हा कार्यकारिणी सहविचार सभा घेण्यात आली त्यावेळी ते बाेलत हाेते. त्यांनी राज्यशास्त्र ...

राज्यशास्त्र कनिष्ठ महापरिषद महाराष्ट्र यांची ऑनलाइन जिल्हा कार्यकारिणी सहविचार सभा घेण्यात आली त्यावेळी ते बाेलत हाेते. त्यांनी राज्यशास्त्र परिषदेचा उद्देश, हेतू आणि भूमिकाही विशद केली. सभेच्या राज्याध्यक्षपदी मा. सुमित पवार होते. प्रमुख पाहुणे राज्य कार्यकारिणीचे प्रा.सुरेश नारायणे, प्रा.शरद जोशी, प्रा.डाॅ. पितांबर उरकुडे, प्रा. भगवान चौधरी, प्रा. स्मिता जयकर, प्रा. सुनील राठोड, प्रा. जयश्री कळसकर, प्रा. डाॅ. ज्योती गावंडे, प्रा.धनंजय किंबहुणे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते. ऑनलाइन सभेला विभागीय अध्यक्ष प्रा. मनोज जाधव, प्रा. संजय वाहूरवाघ, प्रा. वामन खंदारे व विभागीय सचिव व वाशिम जिल्हा पालक प्रा. दत्तात्रय शिंदे होते. प्रास्ताविक प्रा. मनोज वाघ यांनी केले. कार्यकारिणीचा परिचय जिल्हाध्यक्ष प्रा. कृष्णा खोडे यांनी करून दिला. यावेळी राज्यशास्त्राचे प्रा. सुरेश नारायणे, प्रा.डाॅ. पितांबर उरकुडे, प्रा. भगवान चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

या ऑनलाइन सभेला वाशिम जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थितीत होते. सभेचे सूत्रसंचालन प्रा. संतोष दवंडे यांनी केले. आभार प्रा. अनिल बोंडे यांनी मानले.