शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:28 IST

०००००० जऊळका येथे आणखी तीन रुग्ण वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे आणखी तीन जणांचा कोरोना चाचणी अहवाल ...

००००००

जऊळका येथे आणखी तीन रुग्ण

वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे आणखी तीन जणांचा कोरोना चाचणी अहवाल १६ जून रोजी पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील इतर नागरिकांची माहिती संकलित करण्यात येत आहे.

००००

शिक्षण सभापतींनी घेतला आढावा

वाशिम : आगामी काळात शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनस्तरावर नियोजन होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती चक्रधर गोटे यांनी बुधवारी शिक्षणाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. किती शिक्षकांचे लसीकरण झाले, शाळांची स्थिती याबाबत माहिती घेतली.

०००

पावसाचे पाणी शेतात साचले

वाशिम : मंगळवारी झालेल्या पावसाचे पाणी रिसोड-मालेगाव या मार्गालगतच्या शेतात साचले. या मार्गाचे नव्याने बांधकाम झाले असून, रस्त्यालगत नाल्या करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पाणी शेतात शिरत असल्याने नुकसान होत आहे.

०००००

वाशिमच्या बाजारपेठेत गर्दी वाढली

वाशिम : अनलॉकच्या टप्प्यात स्थानिक पाटणी चौक स्थित बाजारपेठेत नागरिकांची गर्दी वाढल्याचे बुधवारी दिसून आले.