शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:26 IST

............. रस्ते तयार झाले, वृक्षलागवडीकडे दुर्लक्ष वाशिम : वाशिम ते अनसिंग या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम केले जात आहे. काही ...

.............

रस्ते तयार झाले, वृक्षलागवडीकडे दुर्लक्ष

वाशिम : वाशिम ते अनसिंग या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम केले जात आहे. काही ठिकाणी रस्ता काम पूर्णदेखील झाले. असे असताना कापलेल्या वृक्षांच्या ठिकाणी नव्याने वृक्षलागवड करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

...............

नियमांचे पालन करण्याचे आवाहन

वाशिम : कोरोनापासून बचावासाठी शासनाने आखून दिलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून स्वत:चे रक्षण करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी केले आहे.

...........

सिलिंडर तुटवड्याचा प्रश्न निकाली

वाशिम : मध्यंतरी ऑक्सिजन सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. या प्रश्नाकडे जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष पुरविल्याने आता हा प्रश्न निकाली निघून पुरेशा प्रमाणात सिलिंडर मिळत आहेत.

........................

खरीप पेरणीची कामे अंतिम टप्प्यात

वाशिम : जिल्ह्यात काही भागात दमदार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीचे काम आटोपते घेतले आहे. अनेक ठिकाणी पेरणी अंतिम टप्प्यात असल्याचे दिसून येत आहे.

.............................

रुग्णवाहिकांमुळे सोय

वाशिम : आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत समावेश असलेल्या वाशिम जिल्ह्याला निती आयोगाकडून मिळालेल्या निधीतून १० रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या. त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिल्या असून, यामुळे रुग्णांची सोय झाली आहे.

....................

अनसिंग येथे आरोग्य तपासणी

अनसिंग : अनसिंग येथे कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांत घटलेला आहे. असे असले तरी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यासोबतच आरोग्य विभागाने रविवारी आरोग्य तपासणी मोहीम राबविली.

..................

बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणाबाहेर

वाशिम : नागरिकांची गैरसोय टळावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने १४ जूनपासून निर्बंध शिथिल केले. मात्र, त्याचा गैरफायदा घेतला जात असून, सकाळच्या सुमारास गर्दी नियंत्रणाबाहेर जात आहे.