शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 20:04 IST

मंगरुळपीर : अल्प पाऊस पडल्याने शेतकरी वर्गाचा खरीप हंगाम हातुन गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तेव्हा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करावा अशी मागणी आपचे मंगरुळपीर गण प्रभारी सुरेश सातरोटे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.

ठळक मुद्देअल्प पाऊस पडल्याने शेतकरी हवालदिल तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करण्याची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : अल्प पाऊस पडल्याने शेतकरी वर्गाचा खरीप हंगाम हातुन गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तेव्हा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करावा अशी मागणी आपचे मंगरुळपीर गण प्रभारी सुरेश सातरोटे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.निवेदनात नमुद आहे की, तालुक्यात खरीप हंगामात योग्यवेळी पाऊस पडला नाही तसेच अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकºयांनी दुबार, तिबार पेरणी करुन सुध्दा उत्पादनात प्रचंड घट झाली तसेच शेतमालाला  योग्य भाव नाहीत, शासनाचे मात्र याकडे लक्ष नसुन दुसरीकडे  वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेसह शेतकरी, शेतमजूर त्रस्त झाले आहेत. तेव्हा मंगरुळपीर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी आम आदमी पक्षाचे वतीने तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आली.याच बरोबर शहरातील मुख्य चौकात शौचालय व स्वच्छतागृह उभारण्यात यावे अशी मागणी सुध्दा संबंधीतांकडे करण्यात आली असुन निवेदनावर सुरेश सातरोटे, अमिन कलरवाले,  वैभव ठाकरे, गणेश वाघमारे, संदीप तिवारी, प्रमोद हणमंते, राम पाटील डोरले, देवानंद सोनोने, उमेश मनवर, पवन अांबेकर,  अनिल कांबळे, यांचेसह आदिंच्या स्वाक्षºया आहेत.