शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाझर तलावाच्या भींतीेचे बांधकाम करण्याची मागणी

By admin | Updated: May 24, 2017 19:18 IST

कारंजा लाड : मांडवा येथील पाझर तलावाच्या भिंतीचे बांधकाम वाशिम जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाने तात्काळ करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : तालुक्यातील ग्राम मांडवा येथील पाझर तलावाच्या वेस्ट वेअरमधील लेव्हर भिंतीचे बांधकाम वाशिम जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाने तात्काळ करावे अशी मागणी जानकराव नारायण भगत व ग्रामस्थांनी केली आहे.निवेदनानुसार मांडवा येथे गावाला लागुन जि.प.लघुसिंचन पाझर तलाव आहे. या मधुनच ग्रामस्थांना ग्राम पंचायतमार्फत पिण्याच्या पाण्याचा दररोज पाणी पुरवठा केल्या जातो. गाव तथा परिसरातील गुराढोरांना ुसुध्दा याच तलावातील पिण्याच्या पाण्याचा उपयोग होतो. परंतु मागील काही वर्षापासून या पाझर तलावाच्या सांडव्यामधील अंदाजे दिड ते दोन फुट उंचीची लेव्हर भिंत ही पुराच्या पाण्याने वाहुन गेली, त्यामुळे तेव्हापासून तलावातकमी पाणी साठविल्या जाते. ही बाब जि.प.लघुसिंचन उपविभाग यांना माहित आहे. त्यांचेकडे पाझर तलावाच्या सांडव्यामधील अंदाजे दिड ते दोन फुटाच्या लेव्हर भिंतीचे बांधकाम केल्यास तलावातील पाण्याचे साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होवु शकते. तसेच पाझर तलावाच्या भिंती विरुध्द  मागील दक्षीण  टोकाला पंधरा ते विस शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर व शेततहे आहेत. त्यामुळे त्या सर्वांच्या पाणी पातळीत वाढ होवुन शेतकऱ्यांना फायदा होवु शकतो. सांडव्यातील लेव्हर भिंतीचे बांधकाम करावे याकरिता ग्रा.पं. ने ठराव पारित करुन कार्यकारी अभियंता जि.प.लघुसिंचन विभाग वाशिम यांचेकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यांनी मांडवा येथील पाझर तलावाची पाहणी करुन मोजमाप केल्यानंतर मंजुरीतीकरिता विभागीय कार्यालयाक डे पाठविल्याचे लेखी पत्राव्दारे कळविले आहे. परंतु या बाबीस एक वर्ष उलटुन गेल्या नंतरही कोणत्याही प्रकारची पुढील कार्यवाही झाली नाही. करिता या प्रकाराची तात्काळ दखल घेवुन पाझर तलावाच्या सांडव्यामधील लेव्हर भिंतीचे बांधकाम तात्काळ सुरु करावे अशी मागणी संबंधीतांना पाठविलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.