शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसाला मदत देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:41 IST

कोरोना योद्धाप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनादेखील विमा मंजूर करून त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत मिळणे अपेक्षित आहे. किन्हीराजा येथील ग्रामपंचायतमध्ये वरिष्ठ ...

कोरोना योद्धाप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनादेखील विमा मंजूर करून त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत मिळणे अपेक्षित आहे. किन्हीराजा येथील ग्रामपंचायतमध्ये वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत असताना एकाला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या चार-पाच दिवसापासून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना २२ एप्रिल रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. चोखपणे आपले कर्तव्य बजावणारा कोरोना योद्धा अचानकपणे निघून गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व अल्पवयीन तीन मुली आहेत. शासनाने इतर कोरोना योद्धाप्रमाणे विमा मंजूर करून त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सर्व ग्रामपंचायत कर्मचारी जीवाची पर्वा न करता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व गावाला सहकार्य करीत आहे, अशातच आमचे एक सहकारी हे कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले. त्यांच्या कुटुंबीयाला लवकरात लवकर विम्याची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुका सचिव प्रमोद सांगळे यांनी केली.