शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

चावडी वाचनाअभावी कर्जदार शेतकरी संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 16:54 IST

वाशिम: राज्य निवडणुक आयोगाने शेतकरी कर्जमाफीच्या अर्ज यादी पडताळणीतून ग्रामपचांयत निवडणूक होत असलेल्या गावांना वगळण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायती अंतर्गत येणाºया गावांतील कर्जमाफीचे अर्ज सादर करणारे शेतकरी पात्र, अपात्रेबाबत संभ्रमात सापडले आहेत. शासनाने नैसर्गि आपत्तीत सापडलेल्या शेतकºयांना आर्थिक मदत म्हणून दीड लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय ...

ठळक मुद्देपात्र, अपात्रता कळणार कशी? ग्रामपंचायत निवडणुकीच्या गावातील चित्र

वाशिम: राज्य निवडणुक आयोगाने शेतकरी कर्जमाफीच्या अर्ज यादी पडताळणीतून ग्रामपचांयत निवडणूक होत असलेल्या गावांना वगळण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायती अंतर्गत येणाºया गावांतील कर्जमाफीचे अर्ज सादर करणारे शेतकरी पात्र, अपात्रेबाबत संभ्रमात सापडले आहेत. 

शासनाने नैसर्गि आपत्तीत सापडलेल्या शेतकºयांना आर्थिक मदत म्हणून दीड लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय नियमित कर्जाची रक्कम भरणाºया शेतकºयांना २५ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचेही ठरविले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांकडून आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले. यानुसार निर्धारित २२ सप्टेंबरच्या अंतिम मुदतीपर्यंत १.२८ लाख शेतकºयांनी आॅनालाइन अर्ज सादर के ले आहेत. आता या अर्जात शासनाच्या निकषानुसार पात्र असणाºया शेतकºयांची निवड करण्यासह अर्जापासून वंचित राहिलेल्या म्हणजेच आॅनलाइन अर्ज करूनही यादीत नाव नसलेल्या शेतकºयांची माहिती घेण्यासाठी चावडी वाचन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तथापि, ही प्रक्रिया ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या गावांत राबविली जाऊ नये, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यामुळे यंदा निवडणूक होऊ घातलेल्या २७३ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील कर्जदार शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. चावडी वाचन प्रक्रियेनुसार इतर गावांतील शेतकºयांना त्यांच्या पात्र, अपात्रतेची माहिती मिळू शकेल; परंतु ज्या गावांत चावडी वाचनच होत नाही, त्या गावांतील शेतकºयांना  हे कळावे तरी कसे असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.