शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गटशेती प्रकल्प अहवाल सादर करण्याची अंतीम मुदत ६ आॅक्टोबर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 20:05 IST

वाशिम: गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी ‘शेतकºयांच्या गटशेतीस चालना’ ही राज्यपुरस्कृत योजना सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षाच्या कालावधीत पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी गटांनी ६ आॅक्टोबरपर्यंत प्रकल्प अहवाल सादर करणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे. 

ठळक मुद्देशेतक-यांच्या सबलीकरणासाठी राज्यपुरस्कृत योजना योजनेत सहभागी होण्यासाठी ६ आॅक्टोबरपर्यंत प्रकल्प अहवाल सादर करणे आवश्यक 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी ‘शेतकºयांच्या गटशेतीस चालना’ ही राज्यपुरस्कृत योजना सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षाच्या कालावधीत पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी गटांनी ६ आॅक्टोबरपर्यंत प्रकल्प अहवाल सादर करणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे. किमान २० शेतकरी समुहाच्या माध्यमातून किमान १०० एकर क्षेत्रावर शेतकरी गटामार्फत विविध कृषि व कृषिपुरक उपक्रम प्रकल्प राबविणे आवश्यक आहे. हा समूह शेतीचा प्रयोग एक शिवारातील संलग्न भौगौलिक क्षेत्रामध्ये सामुहिकरित्या नियोजनबध्द शेती करणारा असावा. या योजनेतंर्गत सहभागी होणाºया शेतकºयांची आत्मा संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १८९० अथवा कंपनी अधिनियम १९५८ च्या तरतुदीअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी किंवा गट म्हणून नोंदणी करणे आवश्यक राहील. जिल्ह्यातील शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच ६ आॅक्टोबरपर्यंत आपले प्रकल्प अहवाल सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.