शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भाजयुमोतर्फे एक दिवशीय धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 19:45 IST

वाशिम - केरळ येथे भाजपा व संघ कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध व धिक्कार करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा वाशिम जिल्हा व शहर शाखेतर्फे १० आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना निवेदनभाजपा कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - केरळ येथे भाजपा व संघ कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध व धिक्कार करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा वाशिम जिल्हा व शहर शाखेतर्फे १० आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले.केरळ राज्यात भाजपा व संघाच्या कार्यकर्त्यांवर सतत हल्ले होत आहे. या पृष्ठभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केरळ राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारला असून, त्यांच्या सूचनेनुसार संपूर्ण देशभरात केरळ सरकारविरोधात निषेध आंदोलन केले जात आहे. त्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यात १० आॅक्टोबर रोजी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अमरावती व यवतमाळ जिल्हा प्रभारी राजू पाटील राजे, वाशिम जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांच्या नेतृत्त्वात व भाजपाचे जिल्हा सरचिटणीस धनंजय रणखांब, शहराध्यक्ष धनंजय हेंद्रे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष जयश्री देशमुख, भाजपा महिला आघाडी सरचिटणीस अंजली पाठक, प्रदेश सदस्य तथा न.प. पाणीपुरवठा सभापती राहुल तुपसांडे, भिमकुमार जीवनानी, जि.प. सदस्य अनिल कांबळे, भाजयुमो शहराध्यक्ष पवन जोगदंड, महिला शहर आघाडीच्या कल्पना खामकर, उषा वानखेडे, मनोहर मारशेटवार, प्रभाकर पदमणे, वत्सला जाधव, दिलीप देशमुख, पवन कंकर, उमाकांत हरणे, रोहित चांदवाणी, लक्ष्मण गाडगे, कैलास मुंगणकर, गणेश जगताप, गणेश वाडकर, ज्ञानेश्वर भोयर, धनंजय घुगे, सौरभ गंगावणे, आनंद गडेकर, सुमित घुगे, राम इंगोले, किशोर गोमाशे, अमोल लोथे, आत्माराम आरू, भिकाजी ढगे, सुधीरकुमार बरकते, डॉ. टाकळकर, वाकुडकर, एकनाथ कदम, उषा कांबळे, मालती गायकवाड, मिना नकले यांच्यासह भाजपा व भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.