शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक वीज खांब, तारांच्या दुरुस्तीत दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 13:20 IST

वाशिम: जिल्ह्यात विविध ठिकाणी धोकादायक ठरणारे वीज खांब आणि विजेच्या तारांची दुरुस्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया पार पाडण्यात आल्या आहेत; परंतु ही मोहिम संथगतीने सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात विविध ठिकाणी धोकादायक ठरणारे वीज खांब आणि विजेच्या तारांची दुरुस्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया पार पाडण्यात आल्या आहेत; परंतु ही मोहिम संथगतीने सुरू आहे. विविध ठिकाणी अद्यापही जीर्ण किंवा झुकलेले खांब उभे आहेत. त्यामुळे संबंधित परिसरात अपघाताची भितीही कायमच आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी वीजखांबांची स्थिती वाईट असून, विजेच्या ताराही लोंबकळत असल्याने वादळी वाºयामुळे या तारांचे घर्षण होऊन वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागतोच शिवाय धोकादाय खांबामुळे अपघाताचीही भिती आहे. या संदर्भात महावितरणकडे तक्रारीही प्राप्त झाल्या. या तक्रारींची दखल घेण्यात आली आणि महावितरणच्या आपत्ती व्यवस्थापन उपक्रमांतर्गत सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाºया देखभाल दुरुस्तीच्या कामांच्या निविदा गत महिन्यात पार पडल्या. या अंतर्गत जीर्ण झालेले किंवा झुकल्यामुळे धोकादायक ठरू पाहणारे वीजखांब, लोंबकळणाºया तारांच्या दुरुस्तीसह इतर कामांना सुरुवातही झाली आहे. जिल्ह्यातील सहा विभागांत प्रत्येकी दहा लाखांचा खर्च करून ही कामे करण्यात येत आहेत. तथापि, ही मोहिम खूप संथगतीने सुरू आहे. अद्यापही बहुतांश ठिकाणी झुकलेले खांब जैसेथे असून, तारांची स्थितीही बदलल्याचे दिसत नाही. महावितरण अधिकारी याबाबत गंभीर नसल्याने कामांना वेग येत नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

जीर्ण वीजखांब आणि तारांच्या दुरुस्तीचे काम बारकाईने आणि काळजीपूर्वक करावे लागते. ही कामे टप्प्याटप्प्याने प्रत्येक तालुक्यात एकाच वेळी सुरू करण्यात आली आहेत. उपलब्ध निधीतून शक्य ती सर्वच कामे येत्या महिनाभरात करण्यात येतील.-विनय बेथारियाअधिक्षक अभियंता महावितरण, वाशिम