शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम पंचायत समितीतील १५ कर्मचा-यांची दांडी

By admin | Updated: November 28, 2015 02:45 IST

सभापती व सदस्यांनी दिलेल्या अचानक भेटीत कर्मचा-यांची अनुपस्थिती उघडकीस.

वाशिम : पंचायत समितीमध्ये अधिकारी व कर्मचारी हजरच राहत नसल्याच्या प्राप्त तक्रारीवरुन सभापती व सदस्यांनी अचानक भेट दिली असता, तब्बल १५ कर्मचारी गैरहजर आढळून आल्याचे २७ नोव्हेंबर रोजी उघडकीस आले. २७ नोव्हेंबर रोजी सभापती वीरेंद्र विनायक देशमुख व पंचायत समिती सदस्य यांनी दुपारी ३.३0 वाजता अचानक पंचायत समितीमध्ये किती अधिकारी व कर्मचारी हजर आहेत, याची पाहणी करण्याचे ठरविले. पंचायत समितीमधील प्रत्येक कक्षाला भेट दिली असता, तब्बल १५ कर्मचारी गैरहजर आढळून आले. गैरहजर कर्मचार्‍यांमध्ये व्ही.एच.प्रधान, मनोज चव्हाण, गणेश भांदूर्गे, राजू उलेमाले, माळेकर, शिक्षण विभागातील एस.बी.सरनाईक, घुगे, नाचोने, दरोकर, देवळे, महाले, एस.एस.मोरे, आ.गो. भांदूर्गे , ए.टी.तायडे , करवते, यांचा समावेश आहे. पंचायत समितीमध्ये कर्मचारी हजर नसल्याबाबत पाहणी करण्याकरिता पंचायत समितीचे सभापती व्ही.व्ही.देशमुख, सदस्य भ.द.ढोके, मणकर्णा कुंडलीक वानखेडे, चंदन मदनसिंग राठोड, जनार्दन विक्रम सोनुने, आशा उत्तम पायघन, अर्चना मिलिंद इंगोले या पंचायत समिती सदस्यांसह अनेकांची उपस्थिती होती.