शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
6
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
8
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
9
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
10
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
11
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
12
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
13
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
14
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
17
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
18
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
19
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
20
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?

शेवटच्या दिवशी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी उसळली विद्यार्थ्यांची गर्दी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:17 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तसेच अन्य विद्यापीठांच्या कला, वाणिज्य, विज्ञान तसेच समाजकार्य शाखेतील बी.एस.डब्ल्यू, एम.एस. डब्ल्यू. आदी अभ्यासक्रमांच्या परीक्षेला ...

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तसेच अन्य विद्यापीठांच्या कला, वाणिज्य, विज्ञान तसेच समाजकार्य शाखेतील बी.एस.डब्ल्यू, एम.एस. डब्ल्यू. आदी अभ्यासक्रमांच्या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी विद्यार्थ्यांना १७ फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली. सुरुवातीच्या दिवसात महाविद्यालय परिसरात परीक्षा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांची फारशी गर्दी झाली नाही. गत तीन दिवसांपासून बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. यासह अन्य शाखांच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी आपापले महाविद्यालय गाठल्याने तेथे एकच गर्दी होत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात जवळपास २६ महाविद्यालये असून, २० हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात गर्दी केल्याने अनेक ठिकाणी कोरोनाविषयक नियमांचे पालन झाले नसल्याचे बुधवारी दिसून आले. दरम्यान, परीक्षेपासून कुणीही वंचित राहू नये म्हणून फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा सूर विद्यार्थ्यांमधून उमटत आहे.