शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणीच्या दोन घटनेत दहा जणांविरुद्ध गुन्हे!

By admin | Updated: July 12, 2017 01:41 IST

मंगरूळपीर : तालुक्यातील शिवणी फाटा आणि शहरात मारहाणीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी ११ जुलै रोजी १० आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर : तालुक्यातील शिवणी फाटा आणि शहरात मारहाणीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी ११ जुलै रोजी १० आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक सुखदेव कोळकर (वय ३५ वर्षे, रा. संभाजी नगर) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की १० जुलै रोजी चुलत भावाच्या घरी सुरू असलेले भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी महादेव कोळकर, प्रवीण कोळकर, अमोल कोळकर व एका महिलेने मारहाण करून जखमी केले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नमूद चारही आरोपींविरुद्ध कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ भादंवि अन्वये गुन्हे दाखल केले. मारहाणीची दुसरी घटना शिवणी फाट्यावर घडली. सागर परशुराम सोलव (वय २८ वर्षे, रा.जोडगव्हाण, ह.मु.वाशिम) याने पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की, १० जुलै रोजी रात्री ७.३० वाजेच्या दरम्यान शिवणी फाटा येथे हनुमान ऊर्फ प्रभू गोेरे, काशीनाथ गोरे, पिंटू हिवराळे, गल्ला गोरे, तुकाराम गोरे, (सर्व रा.वाशिम) व प्रमोद मुळे (रा.वाकद) यांनी जुन्या वादाचे कारण समोर करून शस्त्रांसह हमला केला व जखमी केले. अशा तक्रारीवरुन पोलिसांनी नमूद आरोपींविरूद्ध कलम १४३, १४४, १४७, १४८, १४९, १५०, ३२६, ३०७, १२० ‘ब’ नुसार गुन्हा दाखल केला आहे.