शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

कत्तलीसाठी गायींची वाहतूक करणारे वाहन पकडले!

By admin | Updated: January 24, 2017 02:15 IST

वाहनचालकास अटक; सहाही गायींची मुक्तता.

मानोरा, दि. २३- येथून दिग्रसकडे जाणार्‍या मिनी ट्रकमध्ये अवैधरीत्या सहा गायींना कोंबून कत्तलीसाठी जाणारे वाहन पोलिसांनी तालुक्यातील विठोली येथून ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोपी वाहनचालकास अटक करण्यात आली आहे. सोमवार, २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, सोमवारी मानोरा येथे गुरांचा बाजार भरतो. तेथूनच ६ गायी विकत घेऊन त्या एम एच ३८ -११0१ या मिनी ट्रकमध्ये अत्यंत निर्दयपणे कोंबून दिग्रसकडे नेत असल्याची बाब अभिषेक गणेश चव्हाण आणि त्यांच्या सहकार्यांंच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक धर्माजी डाखोरे यांनी घटनास्थळ गाठून नागरिकांच्या सहकार्याने गायी विठोली येथे बांधून ठेवल्या व मिनीट्रक जप्त करून वाहनचालकास अटक केली. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी कुणावरही कारवाई झालेली नव्हती. पुढील तपास बीट जमादार सुभाष महाजन, संदीप बरडे करीत आहेत.