शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयात ९७ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:15 IST

जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रशासन व्यापक उपाय योजना करीत आहे. पाच पेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळलेल्या गावातील ...

जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रशासन व्यापक उपाय योजना करीत आहे. पाच पेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळलेल्या गावातील प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी, जिल्हाभरातील व्यावसायिकांची कोरोना चाचणी करतानाच प्रशासकीय कार्यालयांतील प्रत्येक अधिकारी, कर्मचाºयाची कोरोना चाचणीही जिल्हाधिकाºयांनी अनिवार्य केली असून, जिल्हाधिकारी कार्यालयातही ही मोहिम राबविली जात आहे. यात बुधवार १० मार्चपर्यंत अधिकारी, कर्मचारी मिळून ९७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, यात पाच जणांच्या आरटीपीसीआर चाचणीचाही समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मिळून सर्वांचीच कोरोना चाचणी केली जाणार आहे.

------

अ‍ॅन्टीजन टेस्टमध्ये ३ बाधित

जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाºयांची कोरोना चाचणी सुरू करण्यात आल्यानंतर चाचणी केलेल्या एकूण अधिकारी, कर्मचाºयांत रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्टमध्ये ३ जण बाधित असल्याचे निदान झाल्याची माहिती चाचणी करणाºया चमूकडून प्राप्त झाली आहे. त्या सर्वांना विलगीकरणात राहण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत.