शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases in Washim : आणखी सात जणांचा मृत्यू; ५९७ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 10:25 IST

Corona Cases in Washim: आणखी सातजणांचा मृत्यू, तर ५९७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ७ मे रोजी पॉझिटिव्ह आला.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी सातजणांचा मृत्यू, तर ५९७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ७ मे रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३१,११४ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासीयांची चिंताही वाढली आहे. वाशिम शहरासह तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरवासीयांनी आता तरी सतर्क होणे आवश्यक ठरत आहे. मात्र, नागरिक फारशी काळजी घेत नसल्याने वाशिम तालुक्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्याचे शुक्रवारीदेखील समोर आले. शुक्रवारी वाशिम तालुक्यात सर्वाधिक २१७ रुग्ण आढळून आले आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात मृत्यूसत्रही सुरूच असल्याचे दिसून येते. शुक्रवारी आणखी सातजणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. ५९७ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम २१७, मालेगाव तालुक्यातील ११०, रिसोड तालुक्यातील १११, मंगरूळपीर तालुक्यातील ४५, कारंजा तालुक्यातील ३१ आणि मानोरा तालुक्यात ४० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील ४३ बाधितांची नोंद झाली असून ३३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, कोरोनाचा धोका अजून टळलेला नसल्याने नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या