शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

गर्दी टळली तरच कोरोनाला प्रतिबंध शक्य- हृषीकेश मोडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 17:36 IST

जिल्हाभरात प्रशासनाकडून राबविल्या जाताहेत प्रभावी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : चीनमधील वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना आजाराने अल्पावधीतच जगभरातील अनेक शहरे बाधीत झाली. राज्यात या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न सुरू असून वाशिम जिल्ह्यातही प्रशासनाने प्रभावी उपाययोजना अंमलात आणल्या. यासंदर्भात जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्याशी साधलेला हा संवाद...

कोरोना आजाराचा प्रसार कसा होतो?

कोरोना विषाणूचा आजार व प्रसार मुख्यत्वे खोकल्यातून व शिंकण्यातून जे थेंब बाहेर पडतात, त्यातूनच मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे निष्पन्न होत आहे. या आजारात संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याने नागरिकांनी गर्दी टाळून योग्य खबरदारी घ्यावी व स्वत:चा तसेच इतरांचाही बचाव करावा. 

काळजी कशी घ्यावी?कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी प्रामुख्याने गर्दी टाळणे आवश्यक आहे. लग्न समारंभ, मरणधरणाचे कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रमांमधून होणारी गर्दी किमान काही दिवस टाळण्यासाठी नागरिकांनी स्वत:च पुढाकार घ्यावा; अन्यथा कोरोनाला प्रतिबंध करणे शक्य होणार नाही. पानटपºया, चहाची दुकाने, मद्यविक्री बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचे सक्तीने पालन व्हायला हवे.

उपाययोजना कोणत्या आहेत?‘कोरोना’ला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावी उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. त्यात प्रामुख्याने पोहरादेवी, उमरी खु. येथील यात्रा रद्द करण्यात आली. २३ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत ८ मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले. कुठेही समारंभ, मेळावे व इतर कार्यक्रमांमुळे गर्दी होणार नाही, याबाबत दक्षता घेणे, शहरी व ग्रामीण क्षेत्रातील मद्यविक्री १९ मार्चपासून बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. महानगरातून वाशिममध्ये येणाºया वाहनांमधील प्रवाशांची ग्रामीण रुग्णालयांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी शासन, प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी देखील गर्दी टाळून स्वत:सोबतच इतरांचाही बचाव करण्यासाठी सतर्क राहायला हवे. काळजी न घेतल्यास कोरोनावर नियंत्रण अशक्य असणार आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्याinterviewमुलाखत