शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कँाग्रेसची मासिक सभा

By admin | Updated: July 4, 2014 00:04 IST

जिल्हा काँग्रेस कमेटीच्यावतीने स्थानिक लाखाळायेथे मासिक सभा घेण्यात आली.

वाशिम : जिल्हा काँग्रेस कमेटीच्यावतीने स्थानिक लाखाळा स्थीत कमेस्ट भवन येथे मासिक सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी अँड.दिलीपराव सरनाईक तर प्रमुख उपस्थितीमध्ये माजी खासदार अनंतराव देशमुख , अरविंद पाटील इंगोले, सोनाली जोगदंड, सुरेश इंगळे, अल्काताई मकासरे, किसनराव मस्के, राजुभाऊ चौधारी, गजाननराव ला.भाई भुके, दिपकराव भांदूर्गे आदींची उपस्थिती होती.अध्यक्षीय भाषणातून अँड. सरनाईक यांनी तर प्रमुख पाहुणे माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी आपले विचार व्यक्त करीत कार्यकर्त्यांनो पक्ष कार्याला भिडण्याचे आवाहन केले. सदर सभेमध्ये हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आले. तर मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करण्यात आल्याचा ठराव किसनराव मस्के यांनी मांडला. यावेळी अबरार मिर्झा यांनी त्याला अनुमोदन दिले. तसेच महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती सदस्य पदी इप्तेखार पटेल यांची नियुक्ती झाल्याबद्ददल कॉग्रेस कमेटीच्या वतीने देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. ज्योती गणेशपूरे यांचा महिला जिल्हा काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तर यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले यांनी स्व.वसंतराव नाईक जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यावर व महाराष्ट्राकरिता दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. दिलीप देशमुख, अँड. प्रकाश इंगोले, ङ्म्रावण कांबळे, सुभाष देवहंस, राजु वानखेडे, अँड.अंभोरे, सौ.ज्योती गणेशपूरे, वाय.के.इंगोले, हरिष चौधरी, आदींनी पक्ष संघटना मजबुत करण्याच्या संदर्भात आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन परसराम भोयर यांनी केले तर आभार प्रदर्शन इंद्रजीत राजुरकर, यांनी केले. कार्यक्रमाकरिता गोपाल मानधने, अँड.प्रकाश इंगोले, इप्तेकार पटेल, निळकंठ गजभिये, अरविंद लाठीया, प्रकाश वायभासे, जगदीश बळी, प्रकाश राठोड, गजानन देवळे, प्रदिप इन्नाणी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.