शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

३२ प्रकल्पांचे सर्वेक्षण पूर्ण; निधीची प्रतीक्षा !

By admin | Updated: May 16, 2017 19:35 IST

वाशिम - जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागातर्फे जिल्ह्यातील एकूण ३२ प्रकल्पांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, आता प्रकल्प साकारण्यासाठी निधीची प्रतीक्षा आहे.

ऑनलाइन लोकमतवाशिम - जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागातर्फे जिल्ह्यातील एकूण ३२ प्रकल्पांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, आता प्रकल्प साकारण्यासाठी निधीची प्रतीक्षा आहे. जिल्हा परिषदेकडे निधी उपलब्ध नसल्याने राज्य शासनाच्या जलसंधारण विभागाने निधी द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी जलसंधारण मंत्र्यांकडे मंगळवारी केली.वाशिम जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडे मुबलक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध नसल्याने या विभागाकडून सिंचनाचे मोठे प्रकल्प करणे शक्य नाही. पाणी उपलब्ध साठा लक्षात घेता लघु सिंचन विभागाने एकूण ३२ प्रकल्पांचा सर्वे केला आहे. मात्र, सदर प्रकल्पांना ३२ लाख ७६ हजार ३०० रुपये निधीची आवश्यकता असल्याने आणि हा निधी जिल्हा परिषदेकडे उपलब्ध नसल्याने सर्वे पलिकडे काही होऊ शकले नाही. निधीअभावी ३२ प्रकल्पाचा शुभारंभ होणे शक्य नाही. या पृष्ठभूमीवर ३२ प्रकल्पांसाठी किमान ३२ लाख ७६ हजार ३०० रुपयांचा निधी राज्याच्या जलसंधारण विभागाने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी हर्षदा देशमुख यांनी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्याकडे केली.