शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:54 IST

खासदार गवळी पुढे म्हणाल्या की, शिवसेनेने यापूर्वीसुद्धा विविध विकासकामे केलेली आहेत. यापुढेही मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे ...

खासदार गवळी पुढे म्हणाल्या की, शिवसेनेने यापूर्वीसुद्धा विविध विकासकामे केलेली आहेत. यापुढेही मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. जिल्ह्याच्या विकासाकरिता खासदार गवळी यांनी १२० कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. या निधीतील विकासकामांचा शहरातील विवेकानंद नगर (लाखाळा), काळे फैल (गोंदेश्‍वर), संत सावतामाळी मंदिर (चंडिकावेस), वाल्मीकनगर (हिंगोली नाका), महाराणा प्रताप चौक, चिंतामणी मठ (बाहेती गल्ली), शिवालय, संत सेना महाराज मंदिर, जुना बालाजी मंदिर (गणेशपेठ), महाकाली मंदिर, गव्हाणकर नगर, वाटाणेवाडी, इटाळी कब्रस्तान आदी विविध विकासकामांची रविवारी गवळी यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त शहरातील महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला हारार्पण करून, तसेच विविध ठिकाणी धार्मिकस्थळांचे पूजन करण्यात आले. माळी समाजाच्या वतीने संत सावतामाळी यांची प्रतिमा देऊन खासदार गवळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, युवासेना जिल्हाप्रमुख रवी भांदुर्गे, उपजिल्हाप्रमुख महादेव सावके, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, उपजिल्हाप्रमुख भागवतराव गवळी, रिसोड तालुकाप्रमुख महादेवराव ठाकरे, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, रिसोड शहरप्रमुख अरुण मगर, युवासेना शहरप्रमुख गजानन ठेंगडे, उपशहर प्रमुख गणेश पवार, लक्ष्मणराव इंगोले, साईदास वानखेडे, दीपक भांदुर्गे, बालू माल, शशिकांत पेंढारकर, नगरसेवक नागोराव ठेंगडे, विनोद खंडेलवाल, राजू भांदुर्गे, शीतल इरतकर, कांचन मोहळे, कैलास गोरे, आशा सचिन मडके, अतुल वाटाणे, हेमलता इंगळे, बाळू मुरकुटे, राहुल तुपसांडे, बापू ठाकूर, आशाताई खटके, प्रभाकर काळे, बबलू खान, राजू जानीवाले, हिना मुबस्सीर कौसर, अजीज मेंबर, उमेश मोहळे, दिलीप जोशी, राजाभैय्या पवार, राजू धोंगडे, सुशील भिमजियाणी, नितीन उलेमाले, गजानन जोगदंड, समीर कुरेशी, सतीश खंडारे, दामूअण्णा इंगोले, काकडे महाराज, नितीन मडके, गिरीश शर्मा, चेतन इंगोले, अमोल मापारी, गणेश इंगोले, हुकूम तुर्के, मुकेश ठाकूर, चंद्रकांत खेलुरकर, केशव डुबे, ज्ञानेश्‍वर वाघ, संदीप दहात्रे, संतोष काळे, असलम, प्रदीप टाकळकर, अविनाश गव्हाणकर, गजानन भुरभुरे, विशाल खंडेलवाल, युवासेना प्रसिद्धीप्रमुख नारायण ठेंगडे, गुड्डु इढोळे, प्राचार्य शेवाळे, मोरे, इंगोले, दानमोळे, परिहार, काठोळे, साबळे, पाचरणे, पाटील, गणेश जोगदंड, बारक्या चोपडे, अनिल ताजणे, लक्ष्मण बढेल, तोताराम बढेल, रोहित बढेल, विठ्ठल ढगे, राम काळबोंडे, शाम ढवळे, विक्रम ढवळे, राजू लोखंडे, दादासाहेब लाव्होरे, नंदू देशमुख, संजय खेलुरकर, संजय काष्टे, गोपाल महाजन, सागर खरबळकर, प्रसिद्धीप्रमुख अशोक शिराळ, संजय खडसे, नंदू परळकर, देवेश पवार, नंदू पवार, रामदास गाडेकर, गजानन आंबेकर, संतोष काळे पाटील, दामोदर काळे आदींसह महिला आघाडी, युवासेना, शिवसैनिक व सर्व जाती धर्मांचे नागरिक उपस्थित होते.