शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता शपथ कार्यक्रम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 19:57 IST

वाशिम :  ग्राम खरोळा येथे नुकतीच समुदाय संघटन अंतर्गत स्वच्छता पंधरवाडा निमित्त स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम, येथील एम.एस.डब्ल्यु. भाग  २ च्या विद्यार्थ्यांना क्षेत्रकार्या अनुषंगाने क्षेत्रकार्य मार्गदर्शक प्रा.एस.एन.शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देग्राम खरोळा स्वच्छता रॅली  

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  ग्राम खरोळा येथे नुकतीच समुदाय संघटन अंतर्गत स्वच्छता पंधरवाडा निमित्त स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम, येथील एम.एस.डब्ल्यु. भाग  २ च्या विद्यार्थ्यांना क्षेत्रकार्या अनुषंगाने क्षेत्रकार्य मार्गदर्शक प्रा.एस.एन.शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोज कोठारी तर प्रमुख वक्ते  म्हणुन  आर.के.सरतापे, महादेव भोयर,  विकास मोरे, संजय नवघरे, अमित घुले,  संतोष बोरकर,  प्रमुख अतिथी  म्हणुन श्रीमती यशोदाबाई ठाकरे सरपंच, प्रकाश ठाकरे उपसरपंच,  किसन निकम मा.सभापती पं.स, रामदास बोरचाटे, मदन इंगळे मुख्याध्यापक,  महाले, त्याबरोबर प्राचार्य  यु.एस.जमधाडे,  रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.ए.पी.राऊत,   प्रा.ए.टी.वाघ प्रा.बनकर, इत्यादी उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी व ८ वा रॅलीला हिरवी झेंडी दाखवुन सुरुवात केली.  त्यानंतर गावातील प्रमुख मार्गानी ही रॅली मार्गक्रमण करीत होती. तसेच  गावातील मुख्य चौकात, शेतकरी आत्महत्या, स्वच्छता, हागणदारी , पाणी, व्यवस्थापन या विषयावरील पथनाट्य विद्यार्थ्यांनी सादर केली. जि.प.प्राथमिक शाळेतुन सुरु झालेली रॅलीचा शेवट शाळेत करतांना प्रा.एस.एन.शिंदे, यांनी समुदाय संघटना अंतर्गत झालेल्या व घेण्यात येणाºया कार्यक्रमावर प्रकाश टाकुन सहकार्याचे आवाहन केले.त्यानंतर प्रमुख वक्ते राजु सरतापे यांनी गावकºयांना स्वच्छतेचे महत्व पटवुन देवुन शौचालय बांधुन त्याचा नियमित वापर करण्याचे आवाहन केले तसेच एम.एस.डब्ल्यु. भाग २ च्या विद्यार्थ्यांनी शेतकरी आत्महत्या या विषयावरील नाटीका सादर केली आणि स्वच्छतेची शपथ देण्यात आली.या रॅलीकरिता संस्थेचे अध्यक्ष कोठारी, प्राचार्य जमधाडे, रासेयोचे पथक जि.प.शाळा मु.अ.मदन इंगळे,  महाले, तसेच समस्त गावकरी मंडळीने  मोलाचे सहकार्य केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मिशन सोशल वर्क ग्रुप १ च्या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश तडस यांनी तर आभार वैशाली शिंदे यांनी मानले.