शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता मिशन कक्षाने राबविला स्वच्छ दिवाळी सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 19:29 IST

वाशिम: जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशन क क्षाने दिवाळीच्या औचित्यावर १८ आॅक्टोबर ते २४ आॅक्टोबरदरम्यान ‘स्वच्छतेचे दिप ऊजळू घरोघरी, स्वच्छ दिवाळी करु साजरी’ हा विशेष सप्ताह राबविण्यात आला. या अंतर्गत कलापथकाच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. 

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा पुढाकारकलापथकाच्या माध्यमातून जनजागृती 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशन क क्षाने दिवाळीच्या औचित्यावर १८ आॅक्टोबर ते २४ आॅक्टोबरदरम्यान ‘स्वच्छतेचे दिप ऊजळू घरोघरी, स्वच्छ दिवाळी करु साजरी’ हा विशेष सप्ताह राबविण्यात आला. या अंतर्गत कलापथकाच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात स्वच्छतेबाबत विविध नाविन्यपुर्ण उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येत आहे. याच अंतर्गत जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशन कक्षाने तालुकास्तरीय चमूंना सोबत घेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांच्या सुचनांनुसार ‘स्वच्छतेचे दिप ऊजळू घरोघरी, स्वच्छ दिवाळी करु साजरी’ हा विशेष सप्ताह राबविण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार दिवाळी सणाचे औचित्य साधून कारंजा वगळता उर्वरीत पाचही तालुक्यातील एकुण २५ गावांत या सप्ताहांतर्गत कुटुंब संपर्क अभियान राबविण्यात आले. शौचालय नसलेल्या कुटुंबांच्या घरी जाऊन लोक कलावंतांनी दिवाळीनिमित्त शौचालय बांधायची आर्त साद घातली. भाऊबीजेला बहिणीला शौचालयाची भेट देण्याचे आवाहनही आपल्या गीतांच्या माध्यमातून कलावंतांनी केले. या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील नऊ कलावंतांनी योगदान दिले. यामध्ये विलास भालेराव, केशव डाखोरे, सुशिला घुगे, प्रज्ञानंद भगत, बेबीनंदा कांबळे, कविनंद गायकवाड, धम्मपाल पडघान, विद्या भगत, दौलत पडघान यांचा समावेश होता. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान