शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी नागरिकांची उपविभागीय कार्यालयावर धडक

By admin | Updated: April 26, 2017 19:09 IST

मंगरुळपीर- शहरतील वॉर्ड क्रमांक १ व २ चा पाणीपुरवठा गेल्या तीन-चार वर्षांापसून बंद आहे. नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी वॉर्डातील महिलांनी बुधवारी उपविभागीय अधिकाºयांना निवेदन दिले.

मंगरुळपीर : शहरातील वार्ड क्रमांक १ आणी २ मध्ये गेल्या तीन ते चार वर्षापासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी येथील महिलांनी उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक यांना मागण्याचे निवेदन सादर केले.मंगरुळपीर नगरपालीका शहरवाशियांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा ही पालीकेची जबाबदारी आहे, मात्र पालीकेच्या गलथान कारभारामुळे या दोन्ही वार्डातील नागरीकांना गेली तीन वर्षापासुन पाणी मिळत नसल्यामुळे या भागातील पाण्यासाठी कोसोदुर भंटकती करावी लागत आहे. परिणामी अनेक संकटाशी सामना करावा लागत आहे. या भागातील नागरीकाकडे नळ कनेक्शन आहेत.परंतु नळाला पाणीच येत नसल्यामुळे येथील वयोवृध्द लहान मुलांना रात्री अपरात्री पाण्यासाठी भटकावे लागत आहे. या वार्डातुन नगरपालीकेची गेलेली पाईपलाईन अतीशय लहान आकाराची असुन या पाइपलाईनमधुन घरापर्यत पाणी पोहचत नसल्यामुळे नळ हे शोभेची वास्तु झाली आहे ही बाब लक्षात घेऊन या भागात मोठ्या आकाराची पाईप लाईन टाकल्यास नागरीकांना पाणी मिळैल या पाईन लाईनच्या मागणीसाठी वारंवार पालीकेकडे पाठपुरावा केला, परंतु अद्यापही दखल न घेतल्यामुळे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. या बाबीची तात्काळ दखल घेउन याठीकाणी मोठी पाईन टाकुन पाणी पुरवठा उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी निवेदनात केले आहे. या निवेदनावर माजी नगराध्यक्षा बानोताई चौधरी, तुकडीया कलरवाले, खन्नुभाई नंदावाले, मोहम्मद चौधरी ,रहीम नंदावाले, रमजान परसुवाले ,जमील कुरेशी, अबरार कुरेशी, सादीकभाई आरीफ कलरवाले, सलीम मोहनावाले ,सादीक परसुवाले, राजेश मोहनावाले आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.