शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

लॉटरी पद्धतीतून होणार लाभार्थींची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 20:37 IST

वाशिम : गोदाम बांधकामासाठी १२.५० लाख रुपये अनुदान मिळणार असून, या योजनेसाठी जास्त प्रस्ताव प्राप्त झाल्याने ५ आॅक्टोंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात लॉटरी पध्दतीने लाभार्थी निवड होणार आहे. 

ठळक मुद्देगोदाम बांधकामासाठी १२.५० लाख रुपये अनुदान मिळणार जास्त प्रस्ताव प्राप्त झाल्याने लॉटरी पध्दतीने लाभार्थी निवड

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गोदाम बांधकामासाठी १२.५० लाख रुपये अनुदान मिळणार असून, या योजनेसाठी जास्त प्रस्ताव प्राप्त झाल्याने ५ आॅक्टोंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात लॉटरी पध्दतीने लाभार्थी निवड होणार आहे. कृषि विभागामार्फत वाशिम जिल्ह्यात राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान योजना सन २०१७-१८ या वर्षात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत फ्लेक्झी फंड बाबीमधून शेतकरी उत्पादक कंपनी व वैयक्तिक शेतकरी गोदाम बांधकामाचा लाभ घेऊ शकतात. गोदाम बांधकामासाठी एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १२.५० लाख अनुदान देण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी ३ गोदाम बांधकामाचे उद्दिष्ट मिळाले आहे. याकरिता जिल्ह्यातील इच्छुक शेतकरी उत्पादक कंपनी किंवा वैयक्तिक शेतकºयांकडून १५ सप्टेंबर २०१७ पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्याने ५ आॅक्टोंबर रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात लॉटरी पध्दतीने लाभार्थी निवड होणार आहे. गोदाम बांधकाम अनुदानासाठी अर्ज सादर केलेल्या शेतकºयांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी बुधवारी केले.