शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बालहक्कांना हवे संरक्षण!

By admin | Updated: May 31, 2014 00:50 IST

बालकांवर अन्याय सुरूच असल्याचे वास्तव गृह विभागाच्या क्राईम डायरीने समोर आणले आहे.

संतोष वानखडे/ वाशिम

विविध कायदे व यंत्रणांचे बालकांच्या हक्काला संरक्षण असले; तरी संरक्षणाचे सदर कवच भेदून बालकांवर अन्याय-अत्याचाराचा मारा सुरूच असल्याचे वास्तव गृह विभागाच्या क्राईम डायरीने समोर आणले आहे. २00८ मध्ये गंभीर स्वरुपाच्या अन्याय-अत्याचाराला राज्यातील २७0९ बालकं बळी पडली होती. हा आकडा २0१२ मध्ये ३४५६ वर पोहोचला आहे. तर २0१३ मध्ये या आकड्याने साडेतीन हजाराचा टप्पा पार केला. यावरून बालकांच्या हक्कांना संरक्षण देणार्‍या यंत्रणेत किती कार्यक्षम आहे, याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. खेळण्या-बागडण्याच्या वयातच अनेक बालकं अन्याय-अत्याचाराची शिकार ठरतात. सर्वच घटकातील व स्तरातील बालकांच्या पंखात आत्मविश्‍वास, स्वातंत्र्य, निर्भयता, प्रेरणा, न्याय, मुक्त संचाराचे बळ भरण्यासाठी आणि बालहक्कांच्या संरक्षणासाठी ज्येष्ठांना उपदेशाचा डोज पाजण्यासाठी ३१ मे रोजी जागतिक स्तरावर ह्यबालक दिनह्ण साजरा केला जातो. राज्यात २00८ मध्ये १७८ बालकांचे खून, ६९0 बालिकांवर बलात्कार, ५९८ बालकांना पळवून देणे यासह २७0९ गुन्हे विविध कलमांखाली नोंदले गेले आहेत. हाच आकडा २0१२ सालात चांगलाच फुगला आहे. २0१२ मध्ये २१२ खून, ९१७ बलात्कार, ८९३ पळवून नेणे यासह एकूण ३४५६ घटनांची नोंद पोलिस दप्तरी झाली आहे. २0१३ मध्ये बालकांवर झालेल्या अन्याय-अत्याचाराच्या घटनांनी ३५७८ चा आकडा गाठला.